लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
संजय राऊत आदित्यना चावले, म्हणून त्यांचीही वक्तव्ये...; संजय शिरसाटांची टीका - Marathi News | Sanjay Raut bit Aditya thackeray, so his statements too...; Criticism of Sanjay Shirsat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत आदित्यना चावले, म्हणून त्यांचीही वक्तव्ये...; संजय शिरसाटांची टीका

संजय राऊत बोलत असतात ते समजू शकतो, परंतू आदित्य ठाकरे देखील आता त्यांच्यासारखे काहीही बोलायला लागले आहेत. - शिरसाट ...

'नादातूनी या नाद निर्मितो...' या रामस्तुतीचे गायक किशोर कुलकर्णी यांचं निधन - Marathi News | Famous composer-singer Kishore Kulkarni passed away pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'नादातूनी या नाद निर्मितो...' या रामस्तुतीचे गायक किशोर कुलकर्णी यांचं निधन

'नादातूनी या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम' या नामगजरातून ते घराघरात पोहोचले होते... ...

"निवडणूक आयोगाच्या निर्णयासंदर्भात तारखा देत असतील तर...", सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले - Marathi News | "If giving dates regarding the decision of the Election Commission...", Supriya Sule clearly stated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"निवडणूक आयोगाच्या निर्णयासंदर्भात तारखा देत असतील तर...", सुळेंनी स्पष्टच सांगितले

सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाबाबतही काही प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली.  ...

गांधी जयंती विशेष: कोल्हापूरच्या कलायोगी जी. कांबळे परिवाराने जपले गांधीजींचे तैलचित्र, ज्यूटच्या कॅनव्हासवर रेखाटले - Marathi News | Oil painting of Gandhiji preserved by Kalayogi G. Kamble family of Kolhapur, Painted on jute canvas | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गांधी जयंती विशेष: कोल्हापूरच्या कलायोगी जी. कांबळे परिवाराने जपले गांधीजींचे तैलचित्र, ज्यूटच्या कॅनव्हासवर रेखाटले

संदीप आडनाईक कोल्हापूर : कोल्हापूरचे चित्रकार कलायोगी जी. कांबळे यांनी रेखाटलेले आसाम येथील रेल्वेस्थानकावरील महात्मा गांधी यांचे तैलरंगातील भव्य ... ...

भोर-वेल्हे-मुळशी पवारांचा बालेकिल्ला कसा? तो ढासळायला वेळ लागणार नाही; वसंत मोरेंचा इशारा - Marathi News | How is Bhor-Velhe-Mulshi Pawar's fortress? It won't take long to fade; Warning of spring peacocks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर-वेल्हे-मुळशी पवारांचा बालेकिल्ला कसा? तो ढासळायला वेळ लागणार नाही; वसंत मोरेंचा इशारा

खासदार सुप्रिया सुळे यांना भोर, वेल्हे आणि मुळशी या तीन तालुक्यांत मिळून केवळ १९ हजारांचे मताधिक्य मिळाले ...

मराठी माणसाच्या परिस्थितीला मुख्यमंत्री आणि भाजप जबाबदार - संजय राऊत  - Marathi News | Chief Minister and BJP responsible for the situation of Marathi people - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी माणसाच्या परिस्थितीला मुख्यमंत्री आणि भाजप जबाबदार - संजय राऊत 

मराठी माणसाची महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे, याला एकनाथ शिंदे आणि भाजप जबाबदार असल्याचे संजय राऊत म्हणाले.  ...

Indapur News: संततधार पावसाने तमाम वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या बुरुजाची पडझड - Marathi News | Due to the continuous rain the tower of the fortress of Veershree Malojiraje Bhosale collapsed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indapur News: संततधार पावसाने तमाम वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या बुरुजाची पडझड

गढाचे संवर्धन होण्याआधी ही पडझड रोखण्याचे उपाय योजावेत, इंदापूरकरांची मागणी ...

Pune: लवकरच एकाच तिकिटात पीएमपी अन् मेट्रोतून प्रवास; चंद्रकांत पाटील यांचे सूतोवाच - Marathi News | Soon travel by PMP and Metro in a single ticket; Chandrakant Patil's thread | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: लवकरच एकाच तिकिटात पीएमपी अन् मेट्रोतून प्रवास; चंद्रकांत पाटील यांचे सूतोवाच

घरापासून पीएमपीएलने मेट्रो - तिथून कार्यालय अन् पुन्हा पीएमपीएलने घरी, अशी व्यवस्था झाली तरच खासगी वाहनांचा वापर कमी होईल ...

कारखान्याला नोटीस या कारवाईला राजकीय स्वरूप देऊ नये; अजित पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | The notice to the factory should not politicize the action Ajit Pawar reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारखान्याला नोटीस या कारवाईला राजकीय स्वरूप देऊ नये; अजित पवारांची प्रतिक्रिया

आमच्याही अनेक संस्थांना नोटीस आल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला देखील नोटीस आली, नोटीस देणारी यंत्रणा त्यांचं ते काम करत असते ...