Maharashtra (Marathi News) तिला भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचे मार्गदर्शन लाभले... ...
Amol Mitkari And Raj Thackeray: भाषणाने पक्ष मोठा होत नाही, त्यासाठी बूथ बांधणीपासून बळकटीकरण करावे लागते, असे अमोल मिटकरींनी म्हटले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी एकजुट दाखवली असून 'इंडिया' या आघाडीची स्थापना केली आहे. ...
आज प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रमाला आले असता माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुनिल तटकरे यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. ...
मृत्यूच्या तांडवामुळे खडबडून जागे झालेल्या राज्य शासनाने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. ...
नांदेड शासकीय रुग्णालयातील घटना हृदय पिळून टाकणारी आहे. कुटुंबीय धाय बोकलून रडत होते. ...
पेपरफुटी व कॉपीविरोधी कठोर शिक्षेची तरतूद असणारा कायदा करा. नाना पटोलेंनी विद्यार्थ्यांसह घेतली राज्यपालांची भेट. ...
राज्यात अशी सर्वाधिक मतदार नोंदणी करण्यात ठाणे जिल्हा आघाडीवर असून नागपूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे... ...
ऍड. मोहित खन्ना यांनी मंगळवारी हे पत्र मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सादर केले होते. ...
पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे देऊन चंद्रकांत पाटलांना सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. ...