लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
'त्या' पत्रावर सही होती की नाही? सुरज चव्हाण यांचा रोहित पवार यांना टोला - Marathi News | Was 'that' letter signed or not? Suraj Chavan's challenge to Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' पत्रावर सही होती की नाही? सुरज चव्हाण यांचा रोहित पवार यांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

'ॲट्रॉसिटी ॲक्ट'वरुन केतकीचा संताप; खासदारांवरील गुन्ह्यानंतर वेगळीच मागणी - Marathi News | Ketki Chitale outrage over atrocity case against MPs; A separate request has been made in nanded hospital case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ॲट्रॉसिटी ॲक्ट'वरुन केतकीचा संताप; खासदारांवरील गुन्ह्यानंतर वेगळीच मागणी

नांदेडच्या शासकीय रूग्णालय व महाविद्यालय प्रशासनाच्या अनास्थेने तब्बल ३१ जणांचे बळी घेतले. ...

...या पलीकडे गेल्या वर्ष-दीड वर्षात देवेंद्र फडणवीसांनी काहीही केलं नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut criticizes Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...या पलीकडे गेल्या वर्ष-दीड वर्षात फडणवीसांनी काहीही केलं नाही; राऊतांचा हल्लाबोल

राजभवनाचा राजकीय आणि गुंडाचा अड्डा त्याकाळात झाला होता. तुम्ही आमच्यावर काय आरोप करताय? असा सवाल त्यांनी विचारला. ...

“...तर अजितदादांची आमदारकी अन् शिंदेंचं मुख्यमंत्रिपद ५ मिनिटंही राहणार नाही" - Marathi News | Thackeray MP Sanjay Raut criticizes CM Eknath Shinde and Deputy CM Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर अजितदादांची आमदारकी अन् शिंदेंचं मुख्यमंत्रिपद ५ मिनिटंही राहणार नाही"

जे सरकारच्या विरोधात जातील, सरकारविरोधात बोलतील त्यांच्या दारात, घरात ईडी, सीबीआय पोहचते असा आरोप राऊतांनी सरकारवर केला. ...

ससून रुग्णालय, पोलिस, तुरुंग प्रशासनाची करा सीआयडी चौकशी; रवींद्र धंगेकर यांची मागणी - Marathi News | CID probe Sassoon hospital, police, jail administration; Ravindra Dhangekar's demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससून रुग्णालय, पोलिस, तुरुंग प्रशासनाची करा सीआयडी चौकशी; रवींद्र धंगेकर यांची मागणी

ललित पाटील गंभीर आजारी होता, तर पोलिसांना हिसका देऊन त्यांच्या पेक्षा वेगाने ताे पळाला कसा? ...

"ह्या माणसाने देशाचं वाटोळं केलं"; आव्हाडांनी अण्णा हजारेंचा फोटो शेअर केला - Marathi News | "This man traveled the country"; Jitendra Awada shared Anna Hazare's photo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ह्या माणसाने देशाचं वाटोळं केलं"; आव्हाडांनी अण्णा हजारेंचा फोटो शेअर केला

आव्हाड यांच्या पोस्टमधून त्यांना नेमकं काय सांगायचं आहे, काय साध्य करायचं आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...

Video: मदतीची रक्कम पाहून भोवळ आली, पंकजा मुंडे भावनिक; कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | Video: Pankaja Munde's emotional appeal to supporters as checks begin to flow in | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: मदतीची रक्कम पाहून भोवळ आली, पंकजा मुंडे भावनिक; कार्यकर्त्यांना आवाहन

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची थकीत जीएसटी रक्कम भरण्यासाठी ग्रामस्थ सरसावले असून जिल्हाभरातून एकाच दिवसात जवळपास दीड कोटी रूपये निधी जमा करण्यात आला आहे. ...

अजित पवार मुख्यमंत्री?; भाजपाच्या २ दिग्गज नेत्यांच्या विधानानं चर्चेला उधाण - Marathi News | Ajit Pawar Chief Minister?; The statement of Sudhir Mungantiwar and Chandrasekhar Bawankule leaders of BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार मुख्यमंत्री?; भाजपाच्या २ दिग्गज नेत्यांच्या विधानानं चर्चेला उधाण

राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. २०१९ नंतर राज्यातील राजकारण अनपेक्षितपणे बदलले आहे. ...

... म्हणून देशभरात जातनिहाय जनगणना करा, राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट - Marathi News | ... So do a caste-wise census across the country, the role of NCP is clear by jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून देशभरात जातनिहाय जनगणना करा, राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट

आता जातनिहाय जनगणनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आग्रही भूमिका घेतली आहे.  ...