लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मनसेने नासुप्रच्या अधिकाऱ्याला भ्रष्टाचाराचा आरोप करत फासले काळे - Marathi News | MNS puts black on Nasupra official, accusing him of corruption | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनसेने नासुप्रच्या अधिकाऱ्याला भ्रष्टाचाराचा आरोप करत फासले काळे

Nagpur : चौकशी सुरू असतानाही पुन्हा पूर्व नागपुरत पाठविले ...

स्फोटात सहा मृत्यूमुखी, सीडी तुटली अन् दोन आरोपी गायब; मालेगाव बॉम्बस्फोटातील ७ आरोपी कसे निर्दोष सुटले? - Marathi News | Malegaon Blast verdict How were the 7 accused in the Malegaon blast case acquitted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्फोटात सहा मृत्यूमुखी, सीडी तुटली अन् दोन आरोपी गायब; मालेगाव बॉम्बस्फोटातील ७ आरोपी कसे निर्दोष सुटले?

मालेगाव बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालय सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली. ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुहास गरुड घराबाहेर जादू टोण्याचा प्रकार; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल - Marathi News | pune crime NCP leader Suhas Garud performing witchcraft outside his house; CCTV footage goes viral | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुहास गरुड घराबाहेर जादू टोण्याचा प्रकार; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

- गरुड यांनी पोलीस संरक्षणाची मागणी करत तळेगाव पोलिस ठाण्यात लेखी अर्ज दिला आहे. ...

पीकविमा योजनेचे केंद्रीकरण; कापणी प्रयोगात गोंधळ अटळ ! - Marathi News | Centralization of crop insurance scheme; Confusion in harvesting experiment inevitable! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पीकविमा योजनेचे केंद्रीकरण; कापणी प्रयोगात गोंधळ अटळ !

पहिल्यांदाच सरकारचा सहभाग शून्यावर : जिल्ह्यांचे १२ पैकी ९ समूह एकाच कंपनीकडे ...

ग्राउंड रिपोर्ट: चार मंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातील ‘जगमीन’च्या ग्रामस्थांची लोखंडी खांबावरून धोकादायक कसरत - Marathi News | Four Ministers, Deputy Chief Minister's Jagmin villagers in Satara district perform dangerous exercise on iron poles | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ग्राउंड रिपोर्ट: चार मंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातील ‘जगमीन’च्या ग्रामस्थांची लोखंडी खांबावरून धोकादायक कसरत

तारळी नदीवर २० वर्षांपासून नाही पुलाचा पत्ता : गावात रस्ते, वीज, आरोग्य सुविधांची वानवा ...

"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule Slams Congress Over Malegaon blast case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल

Malegaon Blast Case And BJP : भाजपाने मालेगाव निकालावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. ...

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप? - Marathi News | Malegaon bomb blast case verdict All seven accused acquitted who was accused and for what | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?

Malegaon Verdict: तब्बल १७ वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल देण्यात आला ...

"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग" - Marathi News | "Hindus are not terrorists, Amit Shah's statement and the acquittal of the Malegaon Blast accused in court today are just a coincidence" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"

१७ वर्ष मला अपमानित व्हायला लागले अशी भावना या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूरने व्यक्त केली आहे. ...

Pune Crime : लेकाला पार्टीत बोलावलं नाही म्हणून बापाने केली सोसायटीतल्या मुलाला मारहाण - Marathi News | Pune Crime: Father beats up son in society for not inviting him to party | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune Crime : लेकाला पार्टीत बोलावलं नाही म्हणून बापाने केली सोसायटीतल्या मुलाला मारहाण

- याप्रकरणी किशोर छबुराव भेगडे (रा. लोढा बेलमेंडो सोसायटी, गहुंजे) याच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.   ...