मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याची आमची इच्छाही नाही. परंतु राजेंनी म्हटल्यावर आम्ही मसनवाट्यातही जायला तयार आहे असं आंदोलन मनोज जरांगे पाटील म्हणाले. ...
Navi Mumbai: जालना येथील घटनेची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली. यावेळी पोलीस प्रशासन आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. ...
अंबादास दानवे यांचा निकटवर्तीय तो आहे का? रघुनाथ शिंदे आणि अंबादास दानवे यांच्यात गेल्या २ दिवसांपासून काय बोलणे झाले आहे का? असा सवाल नितेश राणेंनी केला. ...
जालन्यातील आंदोलनस्थळी जाऊन छत्रपती संभाजीराजेंनी सकाळीच आंदोलकांची भेट घेतली आणि गोळ्या घालणे चूक की बरोबर हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे, असे आव्हान दिले. ...