लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
देशात करिष्मा असणारे नेतृत्व नरेंद्र मोदींशिवाय कोणी नाही; अजित पवारांनी उधळली स्तुतीसुमने - Marathi News | narendra modi is very good pm in india said ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात करिष्मा असणारे नेतृत्व नरेंद्र मोदींशिवाय कोणी नाही; अजित पवारांनी उधळली स्तुतीसुमने

काहीजण त्यांच्यावर टीका करतात, त्यांच्याऐवढे काम करणारा नेता कोणीही नाही, ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे ...

‘खाशाबांचा जन्मदिन आता राज्य क्रीडा दिवस’, पुरस्काराच्या रकमेतही भरघोस वाढ - Marathi News | Khashaba birthday now state sports day', huge increase in prize money too | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘खाशाबांचा जन्मदिन आता राज्य क्रीडा दिवस’, पुरस्काराच्या रकमेतही भरघोस वाढ

क्रीडा पुरस्कारांच्या रकमेत एक लाखावरून तीन लाख आणि जीवनगौरव पुरस्काराच्या रकमेत तीन लाखांवरून पाच लाख रुपये अशी वाढ करण्याचीही घोषणा त्यांनी केली. ...

सरकार... तक्रार करायची कुठे? ‘आमची मुलगी’ वेबसाइट चार वर्षांपासून बंदच - Marathi News | Govt... where to complain? 'Aamchi girl' is closed!, 'Aamchi girl' website has been closed for four years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकार... तक्रार करायची कुठे? ‘आमची मुलगी’ बंद आहे!

ही वेबसाइट चार वर्षांपासून बंदच असून, ती सुरू हाेण्याची शक्यताही मावळल्याने गर्भातच कळ्या खुडण्यासाठी माेकळे रान झाल्याचे दिसून येत आहे. ...

तोंडात साखर कधी पडणार?, पालकमंत्री नियुक्त्या : अजित पवार गटाचे मंत्री दोन महिन्यांपासून ताटकळले - Marathi News | When will there be sugar in the mouth?, Guardian Minister appointments: Ministers of Ajit Pawar's group have been stuck for two months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तोंडात साखर कधी पडणार? पालकमंत्री नियुक्त्या

काही जिल्ह्यांवरून महायुतीत वाद असल्याने या नियुक्त्या रखडल्या असल्याची चर्चा आहे. ...

लिव्हर आणि किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू करणार; जे जे, ससूनमध्ये होणार सुरुवात - Marathi News | Liver and kidney transplant surgery to begin; Starting in JJ, Sassoon and Medical | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लिव्हर आणि किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू करणार; जे जे, ससूनमध्ये होणार सुरुवात

गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यांची प्रतीक्षा यादी महिन्यागणिक वाढत आहे. ...

मुंबईत तलाठी परीक्षेचा गोंधळ, समन्वय समिती कोर्टात जाणार - Marathi News | Confusion of Talathi exam in Mumbai, coordination committee will go to court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत तलाठी परीक्षेचा गोंधळ, समन्वय समिती कोर्टात जाणार

या पार्श्वभूमीवर न्यायालयाचा दरवाजा ठोठाविण्याचा निर्णय स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने घेतला आहे. ...

२ विद्यार्थ्यांची काेटा येथे आत्महत्या; एक लातूरचा विद्यार्थी - Marathi News | 2 students commit suicide in Kota; One from Latur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ विद्यार्थ्यांची काेटा येथे आत्महत्या; एक लातूरचा विद्यार्थी

कासले याच्या मृत्यूनंतर चार तासांनी नीटची तयारी करत असलेल्या आदर्श राज (१८) याने गळफास घेऊन आत्महत्या केली.  ...

२१ फेब्रुवारीपासून बारावी, तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून - Marathi News | 12th exam from 21st February and 10th exam from 1st March | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२१ फेब्रुवारीपासून बारावी, तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२४ दरम्यान तर दहावीची परीक्षा १ ते २२ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित केली आहे.  ...

अंबाबाईचे दर्शन घ्या आता उंबऱ्याच्या आतून; गर्दीचे दिवस वगळता वर्षभर सुविधा सुरू राहणार  - Marathi News | Take darshan of Ambabai now from inside Umbra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाईचे दर्शन घ्या आता उंबऱ्याच्या आतून; गर्दीचे दिवस वगळता वर्षभर सुविधा सुरू राहणार 

कोरोनामुळे शंखतीर्थ चौकातून मुखदर्शन सुरू झाले हाेते. ...