लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
अजित पवारांची बीडमध्ये उत्तर सभा! कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी, मुंडेंनी टीझर केला लाँच - Marathi News | Ajit Pawar's answer meeting in Beed! Strong preparation by the activists, Munde launched the teaser | Latest beed News at Lokmat.com

बीड :अजित पवारांची बीडमध्ये उत्तर सभा! कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी, मुंडेंनी टीझर केला लाँच

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच बीडमध्ये सभा घेत आहेत. ...

महादेवाचं दर्शन घेऊन अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेची 'कोकण जागरयात्रा' सुरु - Marathi News | MNS's 'Kokan Jagaryatra' started under the leadership of Amit Thackeray with the darshan of Mahadev | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महादेवाचं दर्शन घेऊन अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेची 'कोकण जागरयात्रा' सुरु

मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न प्रचंड गंभीर आहे आज आम्ही शांततेत पदयात्रा काढतोय असं अमित ठाकरे म्हणाले. ...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जपान दौऱ्यातून महाराष्ट्राला काय मिळालं? - Marathi News | What did Maharashtra get from Deputy Chief Minister Devendra Fadnavis visit to Japan? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जपान दौऱ्यातून महाराष्ट्राला काय मिळालं?

मुंबईत परतल्यानंतर माध्यमांशी साधलेल्या संवादात फडणवीसांनी जपान दौऱ्यात महाराष्ट्रासाठी कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली याची माहिती दिली. ...

शरद पवार यांचा फोटो लावला नाही तर? - Marathi News | If Sharad Pawar's photo is not posted? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शरद पवार यांचा फोटो लावला नाही तर?

काका एक सांगतात. पुतण्या दुसरेच सांगतो. मुलगी तिसरीच भूमिका मांडते. काकांच्या बोलण्यातून किती अर्थ काढायचे ते कळत नाही. पुतण्याची इमेज निगेटिव्ह कोणी केली? असा प्रश्न त्यांच्या गोटातून विचारला जातो. ...

भाजपच्या आमदारांना रँकिंग, दुभाषी घेऊन फिरताहेत गावोगावी; सामान्य कार्यकर्त्यांच्या घरी भोजन - Marathi News | Ranking BJP MLAs, moving from village to village with interpreters; Meals at the home of ordinary workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपच्या आमदारांना रँकिंग, दुभाषी घेऊन फिरताहेत गावोगावी; सामान्य कार्यकर्त्यांच्या घरी भोजन

पक्षाच्या राष्ट्रीय मुख्यालयाने त्यांना दैनंदिन कार्यक्रमही दिला आहे. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी लागते.  ...

मेल-एक्स्प्रेस व उपनगरीय गाड्यांचा वक्तशीरपणा राखा, मध्य रेल्वेचे मुकुल जैन यांचे आवाहन - Marathi News | Maintain punctuality of Mail-Express and Suburban Trains, Central Railway's Mukul Jain appeals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेल-एक्स्प्रेस व उपनगरीय गाड्यांचा वक्तशीरपणा राखा, मध्य रेल्वेचे मुकुल जैन यांचे आवाहन

म. रेल्वेच्या परिचालन विभागाच्या वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापकांच्या परिषदेचे अध्यक्ष होते. ...

एसटीची ‘शांतीत क्रांती,’ पाच हजार ईव्ही बसेससाठी मागविल्या निविदा - Marathi News | ST's 'Shanti Kranti', tenders invited for 5,000 EV buses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीची ‘शांतीत क्रांती,’ पाच हजार ईव्ही बसेससाठी मागविल्या निविदा

मुंबई, पुणे विभागात काही कामे सुरूदेखील झाली आहेत; पण छत्रपती संभाजीनगर, पुणे, अमरावती, नाशिक विभागात चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. ...

चीनपेक्षा भारतच सुरक्षित वाटतो , उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी जपानी उद्योजकांचा संवाद - Marathi News | India feels safer than China, talks of Japanese entrepreneurs with Deputy Chief Minister Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चीनपेक्षा भारतच सुरक्षित वाटतो , उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी जपानी उद्योजकांचा संवाद

जपानमध्ये विविध सरकारी अधिकारी, मंत्री, पंतप्रधानांचे सल्लागार अशा सर्व लोकांसोबत बैठका झाल्या. ...

तुमच्या शाळेतील सुविधांवर थेट हायकाेर्टाचा वाॅच, जिल्हा न्यायाधीशांची समिती - Marathi News | Direct High Court watch over your school facilities, Committee of District Judges | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तुमच्या शाळेतील सुविधांवर थेट हायकाेर्टाचा वाॅच, जिल्हा न्यायाधीशांची समिती

जिल्हा परिषद, नगर परिषद आणि महापालिकांकडून चालविल्या जाणाऱ्या शाळांची खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशावरून प्रत्येक जिल्ह्यात तपासणी मोहीम उघडण्यात आली आहे. ...