लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
“पापी लोक शिवसेना संपवायला निघालेत, शिवसैनिक बदला घेतल्याशिवाय राहणार नाही”: उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackeray slams shinde group and bjp while former mp bhausaheb wakchaure enter in thackeray group at matoshree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“पापी लोक शिवसेना संपवायला निघालेत, शिवसैनिक बदला घेतल्याशिवाय राहणार नाही”: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News: लवकरच शिर्डीला जाऊन साईबाबांचे आशीर्वाद घेणार आहे. तिथे जाहीर सभा घेणार आहे, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. ...

Chandrayaan-3: चंद्रयान - ३ चे लँडिंग यशस्वी होण्यासाठी जेजुरीच्या खंडेरायाला साकडे - Marathi News | Chandrayaan-3's landing at Khanderaya in Jejuri is a success | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chandrayaan-3: चंद्रयान - ३ चे लँडिंग यशस्वी होण्यासाठी जेजुरीच्या खंडेरायाला साकडे

आजचा दिवस भारतासाठीच नव्हे तर जगासाठी महत्वाचा ठरणार ...

...अन् राज ठाकरे थेट घरी पोहचले; कार्यकर्त्याच्या आजारी मुलाची इच्छा पूर्ण केली - Marathi News | MNS chief Raj Thackeray reached the activist's house to meet his sick son | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् राज ठाकरे थेट घरी पोहचले; कार्यकर्त्याच्या आजारी मुलाची इच्छा पूर्ण केली

स्वत: राज यांनी गल्लीबोळातून वाट काढत विशाल देशपांडेच्या घरी जाऊन चिमुकल्या राजची भेट घेतली. या घटनेने कुटुंबाला मोठा आनंद झाला ...

पती दुसऱ्या लग्नासाठी लग्नमंडपात उभा राहिला, विधी सुरू झाले, एवढ्यात पहिली पत्नी आली अन्... - Marathi News | crime news When the first marriage took place, the husband prepared for the second marriage and the wife filed a case | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पती दुसऱ्या लग्नासाठी लग्नमंडपात उभा राहिला, विधी सुरू झाले, एवढ्यात पहिली पत्नी आली अन्...

अहमदनगरमधून एक अजब प्रकरण समोर आले आहे. ...

“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा असणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा”; प्रफुल्ल पटेलांचा टोला - Marathi News | ncp praful patel rection over claims of disagreement in shiv sena shinde group and ajit pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा असणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा”; प्रफुल्ल पटेलांचा टोला

Praful Patel: महायुतीमध्ये चांगला समन्वय आहे. उगाच कुणी वादावादीचा लावायचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचे आहे, त्यात तथ्य नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. ...

“आमदार अपात्रतेच्या सुनावणीत दिरंगाई होणार नाही, योग्य निर्णय घेतला जाईल”: राहुल नार्वेकर - Marathi News | rahul narvekar said there will be no delay in mla disqualification hearing proper decision will be taken | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमदार अपात्रतेच्या सुनावणीत दिरंगाई होणार नाही, योग्य निर्णय घेतला जाईल”: राहुल नार्वेकर

Rahul Narvekar News: अधिक चर्चा न करता योग्य कारवाई आपण करणार आहोत, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. ...

केंद्राचा निर्णय अन्यायकारक; सरकारची शेतकऱ्यांबरोबर लबाडी, डॉ. बाबा आढावांची भूमिका - Marathi News | Center's decision unfair; Government lie with farmers, Dr. Role of Baba reviews | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्राचा निर्णय अन्यायकारक; सरकारची शेतकऱ्यांबरोबर लबाडी, डॉ. बाबा आढावांची भूमिका

शेतकरी जी काही भूमिका घेईल त्या भूमिकेला आमचा जाहीर पाठिंबा असणार ...

भाऊसाहेब रंगारी, लोकमान्य टिळकांमुळे पुण्याचा गणेशोत्सव जगभर लोकप्रिय - रवींद्र धंगेकर - Marathi News | Bhausaheb Rangari Lokmanya Tilak made Pune Ganeshotsav popular all over the world - Ravindra Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाऊसाहेब रंगारी, लोकमान्य टिळकांमुळे पुण्याचा गणेशोत्सव जगभर लोकप्रिय - रवींद्र धंगेकर

पोलीस प्रशासन आणि गणेशभक्त एकत्र येऊन यावर्षीचा सोहळा आणखी दिमाखदार होईल यासाठी काम करू ...

“... तर लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांना विजयी करु”; ठाकरे गटातील आमदाराने केले स्पष्ट - Marathi News | thackeray group nitin deshmukh reaction over prakash ambedkar contest lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“... तर लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांना विजयी करु”; ठाकरे गटातील आमदाराने केले स्पष्ट

Shiv Sena Thackeray Group News: कोणत्याही परिस्थितीत भाजपला जिंकू देणार नाही, असा एल्गार ठाकरे गटाच्या आमदाराने केला आहे. ...