लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

बसच्या तक्रारी सांगा अन् १ वर्षाचा मोफत पास मिळवा; पीएमपीकडून "प्रवासी मित्र" अभिनव उपक्रम - Marathi News | Report bus complaints and get 1 year free pass traveler Friend innovative initiative from PMP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बसच्या तक्रारी सांगा अन् १ वर्षाचा मोफत पास मिळवा; पीएमपीकडून "प्रवासी मित्र" अभिनव उपक्रम

अभिनव उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना पीएमपीकडून ओळखपत्र मिळणार ...

“वडेट्टीवारांना विरोधी पक्षनेते पद दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी, लवकरच मोठा गट महायुतीत” - Marathi News | shiv sena shinde group pratap rao jadhav claims that congress mla join mahayuti soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वडेट्टीवारांना विरोधी पक्षनेते पद दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी, लवकरच मोठा गट महायुतीत”

काँग्रेसमधील बड्या नेत्यांचा एक गट अस्वस्थ असल्याने ते लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहेत, असा दावा करण्यात आला आहे. ...

दिलीप वळसे पाटलांचं मीडियावर खापर; शरद पवारांवरील टीकेवर स्पष्टीकरण - Marathi News | Dilip Walse Patal's attack on media; Clarification given on criticism of Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिलीप वळसे पाटलांचं मीडियावर खापर; शरद पवारांवरील टीकेवर स्पष्टीकरण

राष्ट्रवादीतील फुटीनंतर दिलीप वळसे-पाटील सध्या अजित पवारांसोबत गेले आहेत. शरद पवारांचे अतिशय विश्वासू मानले जात होते ...

"साहेबांबद्दल चुकीचा शब्द जाणे अशक्य..." शरद पवारांवरील टीकेनंतर वळसे पाटलांचा 'यु टर्न' - Marathi News | "It is impossible to say a wrong word about Saheb..." Dilip Valse Patal's 'U Turn' after criticism of Sharad Pawar; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"साहेबांबद्दल चुकीचा शब्द जाणे अशक्य..." शरद पवारांवरील टीकेनंतर वळसे पाटलांचा 'यु टर्न'

मेळाव्यात वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर वाद झाला होता... ...

“तान्हाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे माझे आदर्श ”, समीर वानखेडेंचं वक्तव्य, म्हणाले, “आपल्या देशात...” - Marathi News | sameer wankhede said tanhaji malusare bajiprabhu deshpande our my role models todays youth follow wrong idols | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“तान्हाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे माझे आदर्श ”, समीर वानखेडेंचं वक्तव्य, म्हणाले, “आपल्या देशात...”

"आजकाल आपण चुकीचे आदर्श फॉलो करतो", समीर वानखेडे स्पष्टच बोलले ...

फुरसुंगी, उरुळी देवाची पालिकेच्या हद्दीतून बाहेर नाहीत;  राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती - Marathi News | Fursungi, Uruli Deva are not outside the municipal limits; Information to the High Court of the State Govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फुरसुंगी, उरुळी देवाची पालिकेच्या हद्दीतून बाहेर नाहीत;  राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

अंतिम अधिसूचना कायद्याच्या चौकटीतच घेतली जाईल, अशी हमीही यावेळी सरकारने न्यायालयाला दिली. ...

तुम्ही ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार का? संजय राऊतांचे सूचक विधान; म्हणाले... - Marathi News | shiv sena thackeray group mp sanjay raut reaction over will contest the lok sabha elections from northeast mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार का? संजय राऊतांचे सूचक विधान; म्हणाले...

Sanjay Raut News: संजय राऊत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...

NCP शरद पवारांचाही आणि आमचाही, अंतिम निर्णय निवडणूक आयोग देणार- वळसे पाटील - Marathi News | NCP Sharad Pawar's and ours, the Election Commission will give the final decision - Dilip Valse Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचाही आणि आमचाही, अंतिम निर्णय निवडणूक आयोग देणार"

आपल्या पक्षाला किती पाठिंबा आहे, हे दाखवून देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र करून द्यावे... ...

"घरावर तुळशीपत्र ठेवून खर्च केलेले तरुणपण सार्थकी", शेतकऱ्याच्या मुलांचा दैदीप्यमान प्रवास, राजू शेट्टींनी व्यक्त केली भावना - Marathi News | glorious journey of farmer's children, Raju Shetty expresses his sentiments | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...खर्च केलेले तरुणपण सार्थकी", शेतकऱ्याच्या मुलांचा दैदीप्यमान प्रवास पाहून शेट्टी गहिवरले

शेतकऱ्याच्या मुलांचा दैदीप्यमान प्रवास पाहून चळवळीसाठी ३० वर्षे निस्वार्थपणे घरावर तुळशीपत्र ठेवून खर्च केलेले तरुणपण सार्थकी झाल्याची भावना व्यक्त केली आहे. ...