लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

वेश्या व्यवसाय बंद झाला नाही तर मनसे स्टाईलने खळ खट्याक करू; वसंत मोरेंचा इशारा - Marathi News | If the prostitution business is not stopped MNS will make a mess in style Warning of spring peacocks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेश्या व्यवसाय बंद झाला नाही तर मनसे स्टाईलने खळ खट्याक करू; वसंत मोरेंचा इशारा

स्कार्फ बांधून उभं असलेल्या सामान्य महिलांनाच नागरिकांकडून वेश्या समजून विचारणा, महिलांना नाहक त्रास ...

Video: शरद पवार असल्याचं कळताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील धावत-पळत आले - Marathi News | Video: Chandrakant Patil came running as soon as he came to know that it was Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: शरद पवार असल्याचं कळताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील धावत-पळत आले

पुण्यातील सरहद संस्थेच्या सरहद पब्लिक स्कूल, धनकवडी येथील नूतन इमारत आणि गोपालकृष्ण गोखले प्रबोधिनीचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला ...

फाळणीचा 'तो' इतिहास नव्या पिढीच्या मनावर बिंबवणे ऐक्यासाठी याेग्य नाही - शरद पवार - Marathi News | Imposing history of partition on the minds of the new generation is not good for unity Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फाळणीचा 'तो' इतिहास नव्या पिढीच्या मनावर बिंबवणे ऐक्यासाठी याेग्य नाही - शरद पवार

देशाची फाळणी झाल्यानंतर समाजात जी स्थिती निर्माण झाली तीही माहिती विद्यार्थ्यांना देता येईल याची काळजी घ्या असे नमूद केले आहे ...

हलक्या पावसाने तरली पिके; पूर्व विदर्भात चांगला पाऊस, जोरदार पावसाची प्रतीक्षा - Marathi News | Crops washed by light rain, good rain in East Vidarbha, heavy rain expected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हलक्या पावसाने तरली पिके; पूर्व विदर्भात चांगला पाऊस, जोरदार पावसाची प्रतीक्षा

पाऊस पडला तरी धरणसाठ्यात वाढ न झाल्याने शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत ...

Pune Rain: पुण्यात ‘लगी आज सावन की फिर वो झडी है’, हलक्या सरींनी बरसतोय - Marathi News | In Pune it is raining lightly start today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात ‘लगी आज सावन की फिर वो झडी है’, हलक्या सरींनी बरसतोय

काही दिवसांपासून लख्ख उन्हाचा अनुभव पुणेकरांना येत होता ...

काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणात प्रणिती शिंदे यांची एंन्ट्री; सोलापूर लोकसभा उमेदवारीचे संकेत - Marathi News | Praniti Shinde's entry into Congress national politics; Solapur Lok Sabha Candidacy Indications | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणात प्रणिती शिंदे यांची एंन्ट्री; सोलापूर लोकसभा उमेदवारीचे संकेत

ही नियुक्ती म्हणजे प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचे संकेत असल्याचे मत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. ...

मुर्तिजापूर स्टेशनवर ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक; ३० व ३१ रोजी १४ रेल्वे गाड्यांना रद्दचा फटका - Marathi News | Traffic, power block at Murtijapur station; 14 trains were canceled on 30th and 31st | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुर्तिजापूर स्टेशनवर ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक; ३० व ३१ रोजी १४ रेल्वे गाड्यांना रद्दचा फटका

अप-डाऊनच्या प्रवाशांची होणार दमछाक, अमरावती-मुंबई, अमरावती-पुणे गाडी दोन दिवस रद्द ...

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा अशोक चव्हाणांवर विश्वास; पक्षाकडून मोठी जबाबदारी - Marathi News | Senior Congress leaders trust Ashok Chavan; Big responsibility from the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा अशोक चव्हाणांवर विश्वास; पक्षाकडून मोठी जबाबदारी

अशोक चव्हाण हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. ...

पुणे - नगर रस्त्यावर अपघाताचा थरार; भरधाव वेगात टँकरची ३ मोटारींना धडक - Marathi News | Pune city road accident thrill; Tanker collided with 3 cars at high speed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - नगर रस्त्यावर अपघाताचा थरार; भरधाव वेगात टँकरची ३ मोटारींना धडक

काही तरूणांनी धाडसाने या टॅंकरचालकाला पकडले असून, तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले ...