लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
“सरकारने किती बळी घ्यायचे ठरवले?”; मराठा आरक्षणप्रश्नी मुंबईत आत्महत्या, मनोज जरांगेची टीका - Marathi News | manoj jarange patil reaction over jalna youth end life in mumbai for maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सरकारने किती बळी घ्यायचे ठरवले?”; मराठा आरक्षणप्रश्नी मुंबईत आत्महत्या, मनोज जरांगेची टीका

Maratha Reservation Manoj Jarange Patil: या आत्महत्येला फक्त सरकार जबाबदार आहे. २४ तारखेनंतर होणारे आंदोलन सरकारला परवडणार नाही, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. ...

परवडणारी घरे, बार्टी-सारथी-महज्योती-अमृत संस्थांबाबत धोरण; मंत्रिमंडळाचे ८ मोठे निर्णय - Marathi News | maharashtra cabinet meeting big decision about affordable housing barti sarthi mahajyoti amrita institute policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परवडणारी घरे, बार्टी-सारथी-महज्योती-अमृत संस्थांबाबत धोरण; मंत्रिमंडळाचे ८ मोठे निर्णय

Maharashtra Cabinet Meeting Decision: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ...

उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्वाची वाट लावली, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप - Marathi News | BJP state president Chandrashekhar Bawankule accused Uddhav Thackeray from Hindutva | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्वाची वाट लावली, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

कोणत्याच मतदार संघावर भाजपने दावा केलेला नाही ...

माणसाच्या जीवाची किंमत आहे की नाही?; पत्रकार परिषदेतच सुषमा अंधारे रडल्या - Marathi News | Is human life worth it?; Sushma Andhare cried in the press conference itself | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माणसाच्या जीवाची किंमत आहे की नाही?; पत्रकार परिषदेतच सुषमा अंधारे रडल्या

ड्रग्ज प्रकरण उत्पादन शुल्क विभागाशी निगडीत असल्याने त्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारायचा नाही का? असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी मंत्री शंभुराज देसाईंवर प्रहार केला आहे. ...

Video: २०२४ मध्ये पंतप्रधान कोण व्हावं?; तरुणाच्या उत्तराने बावनकुळेंचा चेहराच पडला - Marathi News | Video: Who should be Prime Minister in 2024?; Chandrashekhar Bawankule's face fell at the young man's answer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: २०२४ मध्ये पंतप्रधान कोण व्हावं?; तरुणाच्या उत्तराने बावनकुळेंचा चेहराच पडला

चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या राज्यभर दौरे करत असून भाजपाच्या विकासकामांची आणि सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. ...

“धमक्या देऊ नका, तोंड बंद करणार म्हणजे काय, संपवून टाकाल का?”; सुषमा अंधारे संतापल्या - Marathi News | thackeray group sushma andhare criticised dcm devendra fadnavis and govt over lalit patil drugs case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धमक्या देऊ नका, तोंड बंद करणार म्हणजे काय, संपवून टाकाल का?”; सुषमा अंधारे संतापल्या

Sushma Andhare Vs Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस आपण एका पक्षाचे नेते नाही तर राज्याचे गृहमंत्री आहात. उडता महाराष्ट्र होता कामा नये, असे सांगत सुषमा अंधारे यांनी टीका केली. ...

चौकशी करायचीच असेल तर ड्रग्ज माफियांची करा, मला का धमकावताय?, सुषमा अंधारे यांचा सवाल - Marathi News | Sushma Andhare criticizes shambhuraj desai and devendra fadnavis over Lalit Patil drugs case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चौकशी करायचीच असेल तर ड्रग्ज माफियांची करा, मला का धमकावताय?, सुषमा अंधारे यांचा सवाल

माफी तर सोडा एक शब्दही मागे घेणार नाही ...

'माझा आणि हिमंतांचा डीएनए काँग्रेसचा होता, पण...;, गाझाला पाठवण्याच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी सुनावलं - Marathi News | MP Supriya Sule criticized Assam Chief Minister Hemanta Sarma | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझा आणि हिमंतांचा डीएनए काँग्रेस...;, गाझाला पाठवण्याच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी सुनावलं

खासदार शरद पवार यांनी हमास-इस्त्रायल युद्धावर केलेल्या विधानावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

... तर पुण्यात मॅचचं तिकीट फ्री, जबाबदारी आमची; रोहित पवारांचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | ... So the ticket for the match is free, the responsibility is ours; Rohit Pawar's video goes viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... तर पुण्यात मॅचचं तिकीट फ्री, जबाबदारी आमची; रोहित पवारांचा व्हिडिओ व्हायरल

आमदार रोहित पवार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अर्थर्व सुदामे यांनी सामन्यापूर्वी एक रिल्स बनवले आहे. ...