लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Baramati: बारामतीत कोसळले शिकाऊ विमान, पायलट जखमी; विमानाचा चक्काचूर - Marathi News | Training plane crashes in Baramati, pilot injured; Plane crash pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत कोसळले शिकाऊ विमान, पायलट जखमी; विमानाचा चक्काचूर

वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या रेड बर्ड या कंपनीचे हे विमान आहे.... ...

सुनिल कावळेंच्या कुटुंबाला १० लाखांची मदत, मुलाला सरकारी नोकरी - दीपक केसरकर - Marathi News | 10 lakhs help to Sunil Kavle's family, son gets govt job - Deepak Kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनिल कावळेंच्या कुटुंबाला १० लाखांची मदत, मुलाला सरकारी नोकरी - दीपक केसरकर

कावळे यांच्या मुलाला त्याच्या शिक्षणानुसार सरकारी नोकरी देण्यात येईल, असे दीपक केसरकर यांनी सांगितले. ...

Maratha Reservation| ... म्हणून आरक्षणासाठी आंदोलन होताहेत- पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | "... That's why there is agitation for reservation" Prithviraj Chavan's statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... म्हणून आरक्षणासाठी आंदोलन होताहेत- पृथ्वीराज चव्हाण

ज्ञानेश्वर मुळे यांना महर्षी पुरस्कार प्रदान .... ...

“जात बदलली नाही, आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही”: मनोज जरांगे - Marathi News | lokmat exclusiv interview maratha reservation manoj jarange patil said maratha are already in obc and their reservation not affected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जात बदलली नाही, आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही”: मनोज जरांगे

Maratha Reservation Manoj Jarange Patil: बाकीच्या जाती ओबीसी आरक्षणात घेतल्या, त्यासाठी नेमका काय पुरावा दिला, हे आम्हाला सांगणार का, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ...

“ED केसेस, CBIचा ससेमिरा थांबवायचा असेल तर भाजप सरकार घालवले पाहिजे”: पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | congress senior leader prithviraj chavan said bjp should lose election of lok sabha 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ED केसेस, CBIचा ससेमिरा थांबवायचा असेल तर भाजप सरकार घालवले पाहिजे”: पृथ्वीराज चव्हाण

लोकसभेत पराभव झाला, तर मग विधानसभा निवडणूक होणार नाही. कारण, पुन्हा लोकशाही राहणार नाही, अशी माझी खात्री आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra: चक्रीवादळ येतंय, महाराष्ट्रातील वातावरणावर काय परिणाम होणार? - Marathi News | Cyclone is coming, no rain, no danger in the state; Cloudy forecast in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चक्रीवादळ येतंय, महाराष्ट्रातील वातावरणावर काय परिणाम होणार?

येत्या २६ ऑक्टोबरनंतर हे वादळ पुढे सरकत ओमानच्या दिशेने निघून जाण्याची शक्यता आहे... ...

"शरद पवार दहशवाद्यांचं समर्थन करतात"; युद्धाच्या भूमिकेवरुन बावनकुळेंची टीका - Marathi News | "Sharad Pawar supports terrorist", direct criticism of Chandrashekhar Bawankule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शरद पवार दहशवाद्यांचं समर्थन करतात"; युद्धाच्या भूमिकेवरुन बावनकुळेंची टीका

इस्रायल-हमास युद्धात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलला पाठिंबा दर्शविला आहे ...

आरक्षण संपुष्टात आणणारा भाजप कोणालाही आरक्षण देणार नाही, नाना पटोलेंची घणाघाती टीका - Marathi News | BJP, which will end reservation, will not give reservation to anyone, Nana Patole criticized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षण संपुष्टात आणणारा भाजप कोणालाही आरक्षण देणार नाही, नाना पटोलेंची घणाघाती टीका

Maratha Reservation: आरक्षण प्रश्नावर भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस मराठा व ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहेत. फडणवीस ओबीसी समाजासमोर एक भूमिका मांडतात तर मराठा समाजाबद्दल दुसरी भूमिका मांडतात. आरक्षणाचा प्रश्न फक्त काँग्रेस पक्षच मार्गी लावू शकतो ...

निवडणुकीत नगर दक्षिणसाठी शरद पवार गटाकडून निलेश लंकेंना ऑफर - Marathi News | Sharad Pawar group's offer to Nilesh Lanka for Nagar Dakshin for lok sabha | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निवडणुकीत नगर दक्षिणसाठी शरद पवार गटाकडून निलेश लंकेंना ऑफर

आमदार लंके हे शरद पवार यांना मानतात. ते इकडेच येतील. त्यांच्या नावाचा विचार व्हावा, अशी मागणी पारनेरचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांनी केली. ...