लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
अजित पवार यांचं वय लहान, पुढच्या काळात संधी मिळू शकते; शिंदे गटाचे आमदार स्पष्टच बोलले - Marathi News | Ajit Pawar is young, may get opportunity in future; MLAs of the Shinde group spoke clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार यांचं वय लहान, पुढच्या काळात संधी मिळू शकते; शिंदे गटाचे आमदार स्पष्टच बोलले

अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद मिळणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. ...

“मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती तिघाडी सरकारमध्ये आहे का?”; सुप्रिया सुळेंचा सवाल - Marathi News | ncp sharad pawar group mp supriya sule ask does the govt have the will to give reservation to the maratha community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती तिघाडी सरकारमध्ये आहे का?”; सुप्रिया सुळेंचा सवाल

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली. ...

आमदार अपात्रता प्रकरण; शरद पवार गटाचे नोटिसीला १० पानी उत्तर, आपले म्हणणे मांडले - Marathi News | mla disqualification case ncp sharad pawar group mla responded to notice issue by maharashtra assembly speaker rahul narvekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार अपात्रता प्रकरण; शरद पवार गटाचे नोटिसीला १० पानी उत्तर, आपले म्हणणे मांडले

NCP Mla Disqualification Case: विधिमंडळाकडून बजावण्यात आलेल्या नोटिसीला शरद पवार गटाच्या आमदारांनी उत्तर दिले आहे. ...

जरांगे बंधूंमध्ये भांडण का झालं? भावाने बच्चू कडूंना सांगितलं कारण - Marathi News | Why did the Jarange brothers fight? The brother told Bachu Kadu the reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जरांगे बंधूंमध्ये भांडण का झालं? भावाने बच्चू कडूंना सांगितलं कारण

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला आहे. ...

माझा दादा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा असे मनोमन वाटते; अजितदादांच्या मातोश्री आशा पवारांची भावना - Marathi News | I want my grandfather to become the Chief Minister of Maharashtra Feelings of Ajitdad's mother Asha Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझा दादा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा असे मनोमन वाटते; अजितदादांच्या मातोश्री आशा पवारांची भावना

माझ्यासमोरच मुलाने मुख्यमंत्री व्हावे असे मला मनापासून वाटते लोकांचे त्याच्यावर प्रेम आहे पण बघू काय होते ते ...

गायक सिद्धु मुसेवाला कांडमधील शार्पशुटर संतोष जाधवच्या नावाने खंडणीची धमकी - Marathi News | Singer Sidhu Museva threatened with extortion in the name of sharpshooter Santosh Jadhav in the scandal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गायक सिद्धु मुसेवाला कांडमधील शार्पशुटर संतोष जाधवच्या नावाने खंडणीची धमकी

तुझ्या घरच्यांना बायका पोरांना मारेन, तुला दिवाळी साजरी करायची असेल तर आता ५० हजार दे, अशी धमकी दिली ...

“मलाही वाटते की माझ्या हयातीत मुलाने CM व्हावे”; अजित दादांच्या आईने व्यक्त केली इच्छा - Marathi News | ncp ajit pawar mother asha pawar said i want to see my son to become chief minister of maharashtra state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“मलाही वाटते की माझ्या हयातीत मुलाने CM व्हावे”; अजित दादांच्या आईने व्यक्त केली इच्छा

Gram Panchayat Elections 2023: आता ‘दादा’ने मुख्यमंत्री व्हावे, हीच आपली इच्छा राहिली आहे, असे अजित पवार यांच्या मातोश्रींनी म्हटले आहे. ...

२३६९ ग्रामपंचायत निवडणूक मतदानाला सुरुवात; बारामतीत अजितदादा गट-भाजप थेट लढत, गुलाल कोणाचा? - Marathi News | maharashtra 2369 gram panchayat election voting begins and ajit pawar group and bjp direct fight in baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२३६९ ग्रामपंचायत निवडणूक मतदानाला सुरुवात; बारामतीत अजितदादा गट-भाजप थेट लढत, गुलाल कोणाचा?

Gram Panchayat Elections 2023: महायुतीत एकत्र असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपने बारामतीत मात्र एकमेकांविरोधात मैदानात असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

६ नोव्हेंबरपासून एसटीची वाहतूक ठप्प होणार? गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा एकदा दिली संपाची हाक - Marathi News | ST buss will be stopped from November 6? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :६ नोव्हेंबरपासून एसटीची वाहतूक ठप्प होणार? गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा एकदा दिली संपाची हाक

महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची नोटीस मिळाली असल्याचे सांगितले. ...