लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुष्काळ निवारणासाठी हवे ३,००० कोटी, राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठविणार प्रस्ताव; आज मंत्रिमंडळात चर्चा - Marathi News | 3,000 crore needed for drought relief, state government to send proposal to central government; Cabinet discussion today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुष्काळ निवारणासाठी हवे ३,००० कोटी, राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठविणार प्रस्ताव

तीन हजार कोटींचा प्रस्ताव तयार करताना यामध्ये  कृषी, जलसंधारण, पाणीपुरवठा विभाग तसेच कर्जांचे पुनर्गठन या स्तरांवर मदतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.  ...

दिवेआगार येथे उभारणार सुपारी संशोधन केंद्र - Marathi News | Betel nut research center to be set up at Diveagaar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिवेआगार येथे उभारणार सुपारी संशोधन केंद्र

रायगड जिल्ह्यात सुपारीचे बागायती पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. ...

अजित पवार गटाला २ आठवड्याची मुदत? आमदार अपात्रतेचा मुद्दा - Marathi News | 2 week deadline for Ajit Pawar group? MLA disqualification issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटाला २ आठवड्याची मुदत? आमदार अपात्रतेचा मुद्दा

यासंदर्भात दोन्ही गटांच्या ५१ आमदारांना अध्यक्षांनी नोटीस बजावत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. ...

ओबीसी आरक्षणास धक्का नाही,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ओबीसी नेत्यांना शब्द; जातजनगणनाही करणार - Marathi News | No shock to OBC reservation, Deputy Chief Minister Fadnavis' words to OBC leaders; Caste census will also be done | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी आरक्षणास धक्का नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ओबीसी नेत्यांना शब्द

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाची मागील दाराने ओबीसीत एन्ट्री होत असल्याचे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केल्यानंतर ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता आहे. ...

ईडीच्या छायेतील कंपनीला कंत्राट, विरोधकांकडून सरकारवर टीका - Marathi News | Contract to the company under the shadow of ED, opposition criticizes the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडीच्या छायेतील कंपनीला कंत्राट, विरोधकांकडून सरकारवर टीका

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या कंत्राटासंदर्भात गंभीर आरोप केले. ...

तुरुंगातील कैद्यांना आता मिळणार ‘डायमंड चादर’, सुती कापडाच्या चादरीच मिळणार - Marathi News | Jail inmates will now get 'diamond chadar', cotton cloth sheets only | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुरुंगातील कैद्यांना आता मिळणार ‘डायमंड चादर’, सुती कापडाच्या चादरीच मिळणार

 कारागृह विभागामध्ये १० ऑक्टोबर रोजी सुरक्षा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्याबाबत बैठक पार पडली.   ...

प्रदूषणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सरकारच्या गाईडलाईन्स; मास्क वापरण्याचं आवाहन - Marathi News | Avoid morning walk, exercise and use mask to avoid the effects of pollution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रदूषणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सरकारच्या गाईडलाईन्स; मास्क वापरण्याचं आवाहन

सकाळ-संध्याकाळ दारे-खिडक्या बंद ठेवा ...

केंद्राने ३ दिवस अगोदरच कर परतावा दिला; दिवाळीपूर्वीच महाराष्ट्राला मिळाले ४६०९ कोटी - Marathi News | Center issued tax refund 3 days in advance; Maharashtra got 4609 crores even before Diwali by central | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राने ३ दिवस अगोदरच कर परतावा दिला; दिवाळीपूर्वीच महाराष्ट्राला मिळाले ४६०९ कोटी

केंद्र सरकारकडून राज्यांना प्रत्येक महिन्यात त्यांच्या कराचा हिस्सा म्हणून टॅक्स वाटप केले जाते, ते महिन्याच्या १० तारखेला करण्यात येते. ...

आई बहिणींवरचा अत्याचार सहन करणार नाही; वसंत मोरेंनी फोडलं कार्यालय; काय घडलं? - Marathi News | Rape of 16-year-old girl by RPF jawan, aggressive attitude of MNS leader Vasant More | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आई बहिणींवरचा अत्याचार सहन करणार नाही; वसंत मोरेंनी फोडलं कार्यालय; काय घडलं?

१६ वर्षाच्या पोरीवर ५ दिवस बलात्कार करतो, इतके दिवस झाले तरी आजही आरोपी फरार आहे. ...