लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
'ती' शाखा माझ्या नावावर, मी शिंदेंसोबत; मुंब्र्यातील वयोवृद्ध शिवसैनिक आला समोर अन्... - Marathi News | mumbra shivsena office owner came forward and says he is with cm eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'ती' शाखा माझ्या नावावर, मी शिंदेंसोबत; मुंब्र्यातील वयोवृद्ध शिवसैनिक आला समोर अन्...

मुंब्र्यातील शिवसेनेची शाख पाडल्याच्या मुद्द्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या वादात एक वयोवृद्ध शिवसैनिकाची एन्ट्री झाली आहे. ...

अजित पवार दिल्लीचे चरणदास, संजय राऊतांचा टोला; शरद पवारांनाही दिला खोचक सल्ला - Marathi News | Sanjay Raut's criticism of Ajit Pawar over Amit Shah's meet, creating confusion over Ajitdada- Sharad Pawar's meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार दिल्लीचे चरणदास, संजय राऊतांचा टोला; शरद पवारांनाही दिला खोचक सल्ला

एवढ्या मोठ्या नेत्याला अमित शाह भेटायला येऊ शकतात. पण आजारी माणसाला अंथरूनातून उठून दिल्लीला जावं लागते, ही महाराष्ट्रावर आलेली वेळ आहे असं राऊत म्हणाले. ...

उद्धव ठाकरे नवाज शरीफ आहेत का?, मुंब्रा महाराष्ट्रात आहे; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | Is Uddhav Thackeray Nawaz Sharif? Sanjay Raut angry on the government for preventing him from going to Mumbra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे नवाज शरीफ आहेत का?, मुंब्रा महाराष्ट्रात आहे; संजय राऊतांचा हल्लाबोल

पोलीस शाखा पाडताना कुठे होते? आज सकाळपासून पोलीस रस्त्यावर उतरले, आमच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवतायेत, जमावबंदीचा आदेश दिलाय, मग शाखा पाडताना ही यंत्रणा कुठे होती? असा सवाल राऊतांनी विचारला. ...

कोरोना आला, मुदत संपली; अखेर धनंजय मुंडेमुळे १९ तरुणांना मिळाली शासन सेवेत नियुक्ती - Marathi News | Corona came, deadline expired but Finally 19 youths got appointment in government service due to Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोना आला, मुदत संपली; अखेर धनंजय मुंडेमुळे १९ तरुणांना मिळाली शासन सेवेत नियुक्ती

त्या तरूणांची तब्बल चार वर्षांची प्रतीक्षा आली फळाला ...

अजित पवारांनी अमित शाहांची भेट का घेतली? अजितदादा गटातील मंत्र्याने सांगितलं भेटीमागचं कारण - Marathi News | Why did Ajit Pawar meet Amit Shah yesterday? The minister from Ajitdada group gave the reason behind the visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांनी अमित शाहांची भेट का घेतली? अजितदादा गटातील मंत्र्याने सांगितलं भेटीमागचं कारण

काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहांची भेट घेतली. ...

"शरद पवार अन् अजितदादांच्या भेटीत अनेक रहस्य, ते लवकरच..."; रवी राणांनी केला दावा - Marathi News | Many mysteries in Sharad Pawar and Ajit pawar meeting they will soon support pm modi says Ravi Rana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार अन् अजितदादांच्या भेटीत अनेक रहस्य, ते लवकरच..."; रवी राणांच्या विधानानं भुवया उंचावल्या

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार थेट दिल्लीला रवाना झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे. ...

आयुष्यात संकटं येतात त्यांना तोंड देऊन पुढं जायचं; शरद पवारांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या - Marathi News | There are difficulties in life and we have to face them and move forward; Sharad Pawar wished the people on Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुष्यात संकटं येतात त्यांना तोंड देऊन पुढं जायचं; शरद पवारांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या

खासदार शरद पवार यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ...

शांततेत आंदोलन करा, नेत्यांच्या फराळाच्या कार्यक्रमाला जाऊ नका; जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन - Marathi News | Protest peacefully, don't go to leaders' refreshments; Jarange Patil's appeal to the Maratha community | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शांततेत आंदोलन करा, नेत्यांच्या फराळाच्या कार्यक्रमाला जाऊ नका; जरांगे पाटलांचे आवाहन

राज्यात शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. ...

मुंबईसह पाच प्रमुख बाजार समित्यांचा अभ्यास, उमाकांत दांगट समितीची कार्यकक्षा वाढविली - Marathi News | A study of five major market committees, including Mumbai, extended the mandate of the Umakant Dangat Committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईसह पाच प्रमुख बाजार समित्यांचा अभ्यास, उमाकांत दांगट समितीची कार्यकक्षा वाढविली

राज्यात बाजार समित्यांचे खासगीकरण करण्याचे वारे सुरू असतानाच या पाच प्रमुख बाजार समित्यांचा गुरुवारी दांगट समितीत समावेश केल्याने व्यापारी-शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागले आहे. ...