लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
३१ डिसेंबरला सरकार कोसळणार, आदित्य ठाकरेंचे भाकित - Marathi News | The government will collapse on December 31., Yuva Sena chief Aditya Thackeray prediction | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :३१ डिसेंबरला सरकार कोसळणार, आदित्य ठाकरेंचे भाकित

..त्यामुळे राज्यात निवडणूक घ्यायला हे सरकार तयार नाही ...

अमोल कोल्हे यांनी अजित पवारांची भेट का घेतली?; स्वत: समोर येऊन केला खुलासा - Marathi News | Why Sharad Pawar group MP Amol Kolhe met Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमोल कोल्हे यांनी अजित पवारांची भेट का घेतली?; स्वत: समोर येऊन केला खुलासा

आजच्या भेटीत मतमतांतरे नव्हती. जेव्हा विकास कामांचा मुद्दा असतो तेव्हा अजितदादांकडे कुठलेही बंधने नसतात तोच अनुभव आज पुन्हा आला असं अमोल कोल्हे म्हणाले. ...

आमदार अपात्रतेचा निकाल लावण्यासाठी १८ दिवस मॅरेथॉन सुनावणी; नार्वेकरांकडून तारखा जाहीर - Marathi News | 18 day marathon hearing in MLA disqualification case Dates announced by rahul narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रतेचा निकाल लावण्यासाठी १८ दिवस मॅरेथॉन सुनावणी; नार्वेकरांकडून तारखा जाहीर

डिसेंबर महिन्यात नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होत असले तरी अधिवेशन काळातही वेळ मिळेल तसं या प्रकरणातील सुनावणी घेण्यात येणार आहे. ...

अहमदनगरच्या सभेत आलेले डुप्लिकेट जरांगे पाटील कोण?; मराठा आंदोलकही थक्क झाले - Marathi News | Who is the duplicate Manoj Jarange Patil who came to Ahmednagar Sabha?; Even the Maratha protesters were stunned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अहमदनगरच्या सभेत आलेले डुप्लिकेट जरांगे पाटील कोण?; मराठा आंदोलकही थक्क झाले

अहमदनगरच्या नेवासा इथं मनोज जरांगे पाटील यांची सभा होती. याठिकाणी मोठ्या संख्येने मराठा बांधव जमले होते. ...

माझ्याकडेही पर्याय होता, पण शरद पवारांना सोडून सत्तेत जाणे पटले नाही; सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट - Marathi News | I also had the option of power but not agree to left sharad pawar; Secret explosion of Supriya Sule on NCP Crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्याकडेही पर्याय होता, पण शरद पवारांना सोडून सत्तेत जाणे पटले नाही; सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट

माझ्या वडिलांनी साखर कारखाना काढला नाही ते बरे झाले, मला चालवता आला नसता. - सुप्रिया सुळे ...

'कर्जासाठी अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी हे महाराष्ट्राचे दुर्दैव', नाना पटोलेंची घणाघाती टीका - Marathi News | 'Maharashtra's misfortune is that farmers have to sell their organs for loans', Nana Patole's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कर्जासाठी अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी हे महाराष्ट्राचे दुर्दैव', नाना पटोलेंची घणाघाती टीका

Nana Patole Criticize Congress : राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून भारतीय जनता पक्षाच्या राज्यात शेतकरी देशोधडीला लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवली आहे. ...

बागेश्वर बाबांच्या स्वयंसेवकांनी भक्तांना लगावली कानशिलात; पास असूनसुद्धा सोडले नाही - Marathi News | Bageshwar Baba Swayamsevak put the devotees in earring Even though he passed, he did not leave | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बागेश्वर बाबांच्या स्वयंसेवकांनी भक्तांना लगावली कानशिलात; पास असूनसुद्धा सोडले नाही

स्वयंसेवकाच्या अरेरावीमुळे हा प्रकार घडला असून, स्वयंसेवकांनी मारहाण केल्याचा उल्लेख उपस्थित काही स्त्रियांनी देखील केला ...

अमोल कोल्हे नेमके कोणत्या गटात? अजित पवारांच्या भेटीला; संभ्रम दूर करण्याची शक्यता - Marathi News | Amol Kolhe exactly in which group? came to meet Ajit Pawar; A possibility to clear up the confusion ncp political Crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमोल कोल्हे नेमके कोणत्या गटात? अजित पवारांच्या भेटीला; संभ्रम दूर करण्याची शक्यता

अजित पवार गटाने शरद पवार गटाच्या चार खासदारांवर कारवाई करण्याची मागणी लोकसभा आणि राज्यसभेत केली आहे.  ...

मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असती तर...; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा - Marathi News | Aditya Thackeray targets Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असती तर...; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

संपूर्ण महाराष्ट्र हा आमच्या सोबत आहे आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडी जिंकणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  ...