S. Jaishankar : ‘स्वातंत्र्यानंतर आपण डॉमिनेट करणाऱ्यांचेच कल्चर कॉपी केले आहे. परंतु, भारताने आपली संस्कृती, आपला इतिहास याकडे खुल्या नजरेने पाहायला हवे,’ असे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले. ...
Court News: पत्नी कमावती असली तरी जन्म दिलेल्या मुलीची आर्थिक जबाबदारी ही उच्चशिक्षित वडिलांचीसुद्धा आहे, असे सांगत कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश बी. डी. कदम यांनी मुलीसाठी दरमहा १० हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश पतीला दिला. ...
Muslim Reservation: राज्य सरकारने शिक्षणात मुस्लीम धर्मीयांना पाच टक्के आरक्षण द्यावे, अन्यथा मराठा आणि धनगर समाजाप्रमाणे रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा ऑल इंडिया उलेमा बोर्डाने राज्य सरकारला दिला आहे. ...
Samruddhi Mahamarg: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर सूचना फलक लावावेत, अशी मागणी आरटीओने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) केली आहे. ...
Maratha Reservation : विधिमंडळाच्या नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मराठा आरक्षणाला हे सभागृह एकमुखी पाठिंबा देते, असा ठराव विधानसभा आणि विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. ...