लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
“तुमच्यावर शरद पवारांचा दबाव होता का?”; आशिष शेलारांचा संजय राऊतांना थेट सवाल - Marathi News | bjp ashish shelar replied thackeray group mp sanjay raut over criticism on dharavi redevelopment project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुमच्यावर शरद पवारांचा दबाव होता का?”; आशिष शेलारांचा संजय राऊतांना थेट सवाल

Ashish Shelar Vs Sanjay Raut: अडवणूक आंदोलन कधी मोर्चा, मुंबईत उबाठाबाबत एकच चर्चा, धारावीतून निकालेंगे मातोश्री टू का खर्चा, अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली. ...

मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध पवारांचाच, ते दोन समाजांना झुंजवत ठेवतायत: फडणवीस - Marathi News | Maratha reservation devendra Fadnavis criticizes sharad pawar and uddhav thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध पवारांचाच, ते दोन समाजांना झुंजवत ठेवतायत"

भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मराठा आरक्षणावरून विरोधकांवर टीका करत आगामी लोकसभा निवडणुकीवरही भाष्य केलं आहे. ...

"तेव्हा काहींनी फडणवीसांची जात काढली"; आरक्षणावर महिला आमदाराने सांगितला इतिहास - Marathi News | "Some speake on caste of Devendra Fadnavis"; History of Maratha reservation told by female MLA Shweta Mahale | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"तेव्हा काहींनी फडणवीसांची जात काढली"; आरक्षणावर महिला आमदाराने सांगितला इतिहास

मराठा आरक्षणासाठीचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं योगदान सांगितलं. ...

सरकारचा 'हा' डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, रोहित पवारांचा निर्धार - Marathi News | We will not allow this government's plan to succeed, Rohit Pawar's determination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारचा 'हा' डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, रोहित पवारांचा निर्धार

रोहित पवार यांनी यासंदर्भात एक्सवर एका व्हिडिओसोबत पोस्ट केली आहे. ...

MPSC Exam: अभ्यास करताय ना? एमपीएससी २०२४ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | MPSC Exam: Studying? MPSC 2024 Exam Schedule Announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभ्यास करताय ना? एमपीएससी २०२४ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

यासाेबतच गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा दि. १६ जून राेजी हाेणार आहे... ...

“देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा, धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा”: संजय राऊत - Marathi News | thackeray group sanjay raut criticised over dharavi redevelopment project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा, धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा”: संजय राऊत

Sanjay Raut: धारावीतील गरीब लोकांना घर आणि व्यवसाय आहेत, त्या तिथेच जागा मिळायला पाहिजेत, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. ...

वेठबिगारांची २४ तासांत होणार मुक्तता, शोध घेण्याची मोहीम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती - Marathi News | Winter Session Maharashtra 24-hour release of homeless, search drive Information from Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेठबिगारांची २४ तासांत होणार मुक्तता, शोध घेण्याची मोहीम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील वेठबिगारांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येईल व त्याबाबत आवश्यक सूचना जारी करण्यात येतील. ...

Video: "आता, तुमचं आंदोलन आम्हाला परवडू शकत नाही, म्हणून..."; अण्णा हजारेंना मुख्यमंत्र्यांचा फोन - Marathi News | ``Now, we can't afford your movement, so...''; Chief Minister Eknath Shinde's call to Anna Hazare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: "आता, तुमचं आंदोलन आम्हाला परवडू शकत नाही, म्हणून..."; अण्णा हजारेंना मुख्यमंत्र्यांचा फोन

देशातील भ्रष्टाचाराविरुद्ध अण्णा हजारे यांनी जनआंदोलन उभारले होते. दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर त्यांनी सुरु केलेल्या उपोषणाला देशभरातून पाठिंबा मिळाला. ...

लोकायुक्त विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचे अण्णांनी मानले आभार - Marathi News | Anna hazare thanked Chief Minister eknath Shinde after the Lokayukta Bill was passed in the Assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकायुक्त विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचे अण्णांनी मानले आभार

हे विधेयक संमत केल्याबद्दल अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. ...