लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शहरी माओवाद रोखण्यासाठी लवकरच विधेयक आणण्याचा विचार; एकनाथ शिंदेंची बैठकीत चर्चा - Marathi News | Bill to be introduced soon to curb urban Maoism; Discussion of CM Eknath Shinde in the meeting | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शहरी माओवाद रोखण्यासाठी लवकरच विधेयक आणण्याचा विचार; एकनाथ शिंदेंची बैठकीत चर्चा

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल पिडीतांमुळे विस्थापित झालेल्या तसेच शरण आलेल्या सर्वांचेच युद्धपातळीवर पुनर्वसन करण्याचे एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले. ...

उद्धवजी म्हणतात, 'जो मेरा नही हो पाया वो तेरा हो नही सकता' कुमार विश्वासांची राजकीय फटकेबाजी - Marathi News | uddhav thackeray said a maharashtra political related to vinod tawde eknath shinde at Kumar Vishwas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धवजी म्हणतात, 'जो मेरा नही हो पाया वो तेरा हो नही सकता' कुमार विश्वासांची राजकीय फटकेबाजी

विनोदभाईंना उध्दवजी एकनाथ शिंदे यांच्याविषयी समजावून सांगत आहेत, असे समजून या ओळी ऐका - कुमार यांनी सादर केली कविता ...

देशात यंदा २९१.५० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज, गाळपात राज्याची आघाडी - Marathi News | Estimated production of 291.50 lakh tonnes of sugar in the country this year state lead in sedimentation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात यंदा २९१.५० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज, गाळपात राज्याची आघाडी

महाराष्ट्राने यंदाच्या हंगामात ऊसगाळपात देखील २९६ लाख टनांचे गाळप पूर्ण करून देशात आघाडी घेतली ...

१९९३ च्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी सलीम कुत्ता २०१६ पासून येरवड्यातील अंडा सेलमध्ये - Marathi News | Salim Kutta, the main accused in the 1993 blasts, has been in Anda cell in Yerwada since 2016 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१९९३ च्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी सलीम कुत्ता २०१६ पासून येरवड्यातील अंडा सेलमध्ये

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची एसआयटी मार्फत चौकशी केली जाणार असल्याची घोषणा केली होता.... ...

"बिग बॉस" हिंदीवाले २ महिने माझ्यामागे फेऱ्या मारत होते?; सदावर्तेंची बॉलिवूड की बात - Marathi News | "Bigg Boss" Hindi people were following me for 2 months?; Gunratna sadavarte Bollywood Ki Baat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बिग बॉस" हिंदीवाले २ महिने माझ्यामागे फेऱ्या मारत होते?; सदावर्तेंची बॉलिवूड की बात

गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्या आजीच्या सौंदर्याबद्दल बोलताना रश्मिका मंदानाचं सौंदर्यही माझ्या आजीपुढे फिके पडेल, असे म्हटले होते. ...

महाजनांच्या मदतीला फडणवीस धावले; विरोधकांना खडे बोल सुनावत माफी मागायला सांगितले - Marathi News | Winter Session Nagpur: Allegations of Dawood links against Minister Girish Mahajan are false- Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाजनांच्या मदतीला फडणवीस धावले; विरोधकांना खडे बोल सुनावत माफी मागायला सांगितले

सोमवारी विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर विधान परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला. ...

जिहादी दहशतवादी गटांवर NIA ची मोठी कारवाई, अमरावतीतून एका संशयिताला अटक - Marathi News | NIA Raids Updates: NIA's big operation against Jihadi terrorist groups, one suspect arrested from Amravati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिहादी दहशतवादी गटांवर NIA ची मोठी कारवाई, अमरावतीतून एका संशयिताला अटक

NIA Raids Updates: राष्ट्रीय तपास संस्थेने अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमधून एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. ...

माझी नार्को टेस्ट करा, दारूला स्पर्शही केला असेल तर...; जरांगेंचं भुजबळांना 'ओपन चॅलेंज' - Marathi News | maratha reservation manoj Jarange patil open challenge to chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझी नार्को टेस्ट करा, दारूला स्पर्शही केला असेल तर...; जरांगेंचं भुजबळांना 'ओपन चॅलेंज'

दारूबाबत छगन भुजबळ यांनी केलेल्या आरोपाला आज मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं असून भुजबळ यांना उघड आव्हानही दिलं आहे. ...

Sanjay Raut उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना टाळी?; संजय राऊतांचं सूचक विधान, मनसेला दिला सल्ला - Marathi News | We all should forget all differences and come together, Sanjay Raut's big statement about MNS Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sanjay Raut उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना टाळी?; संजय राऊतांचं सूचक विधान, मनसेला दिला सल्ला

सातत्याने भूमिका बदलणारे अनेक पक्ष महाराष्ट्रात आहेत. आधी त्यांनी भूमिका स्पष्ट करावी असं राऊत यांनी सांगितले. ...