लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादीत आरोपाचे पाट; जयंत पाटील म्हणतात त्यामुळेच भाजपसोबत, तर अजित पवार म्हणतात त्यापूर्वीच... - Marathi News | Accusations in NCP over irrigation scam; Jayant Patil says that's why he joined BJP, while Ajit Pawar says even before that... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिंचनवरून NCPत आरोपाचे पाट; पाटील म्हणतात त्यामुळेच भाजपसोबत, तर पवार म्हणतात त्यापूर्वीच...

पुन्हा पुन्हा तेच तेच उगाळत बसता, दाखवा तरी ७० हजार कोटी रुपये, त्यातील ३५ हजार कोटी तुला देऊन टाकतो, अशा उद्विग्न शब्दांत अजित पवार यांनी या आरोपांना उत्तर दिले.  ...

रोहित पवार यांचे फेसबुक अकाऊंट हॅक; प्रोफाईल फोटोवर झळकला 'सिया राजपूत'चा फोटो - Marathi News | Sharad Pawar led NCP Rohit Pawar Facebook Account Hacked Sia Rajput photo on the profile picture with few fb posts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवार यांचे फेसबुक अकाऊंट हॅक; प्रोफाईल फोटोवर झळकला 'सिया राजपूत'चा फोटो

रोहित पवार यांनी ट्विटरवरून अकाऊंट हॅक झाल्याची दिली माहिती ...

आगामी निवडणुका कमळ की घड्याळ चिन्हावर लढणार?; अजित पवारांचे सूचक विधान, म्हणाले... - Marathi News | ncp ajit pawar group meet and strategy for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आगामी निवडणुका कमळ की घड्याळ चिन्हावर लढणार?; अजित पवारांचे सूचक विधान, म्हणाले...

NCP Ajit Pawar Group News: पक्षाची भूमिका स्पष्ट करताना अजित पवार म्हणाले की, कोणतीही किंमत मोजावी लागली तर चालेल, पण... ...

गेल्या पाच वर्षात देशभरात वाघाचे ३०२ बळी; एकट्या महाराष्ट्रात ५० टक्क्याहून जास्त मृत्यू - Marathi News | tiger attack 302 people died in five years in india maharashtra on top see list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेल्या पाच वर्षात देशभरात वाघाचे ३०२ बळी; एकट्या महाराष्ट्रात ५० टक्क्याहून जास्त मृत्यू

केंद्र सरकारकडून पीडितांच्या कुटुंबीयांना एकूण २९ कोटींची नुकसान भरपाई ...

८ हजार पोलीस, १ हजार बस, ११० एकरवर पार्किंग, शौर्यदिनासाठी जय्यत तयारी - Marathi News | 8000 policemen 1000 buses parking on 110 acres preparation for Shaurya Din | Latest pune News at Lokmat.com

पुणे :८ हजार पोलीस, १ हजार बस, ११० एकरवर पार्किंग, शौर्यदिनासाठी जय्यत तयारी

शौर्य दिनासाठी सुमारे २० लाखांहून अधिक अनुयायी येणार असल्याने त्या दृष्टीने नियोजन ...

घाबरू नका, काळजी घ्या! मास्क वापरा, जेएच १ व्हेरिएंट साैम्य; तानाजी सावंत यांची माहिती - Marathi News | Don't panic take care Use mask JH1 variant similiar Information from Tanaji Sawant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घाबरू नका, काळजी घ्या! मास्क वापरा, जेएच १ व्हेरिएंट साैम्य; तानाजी सावंत यांची माहिती

'सध्या ख्रिसमस, थर्टी फस्ट यानिमित्त काही काळजी घ्यावी, मास्क सक्तीचा नाही पण कुटूंबियांसाठी मास्क वापरा' ...

PIFF महोत्सव १८ ते २५ जानेवारीदरम्यान; ५१ देशांतील १४० हून अधिक चित्रपट पाहण्याची पर्वणी - Marathi News | PIFF Festival start from January 18 to 25 Enjoy watching over 140 movies from 51 countries | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PIFF महोत्सव १८ ते २५ जानेवारीदरम्यान; ५१ देशांतील १४० हून अधिक चित्रपट पाहण्याची पर्वणी

प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता, गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी अधिक दोन चित्रपटगृह उपलब्ध करून देण्यात आले आहेत ...

“संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची दिशाभूल केली, शिवसेनेतील फूट...”; शिंदे गटातील नेत्यांची टीका - Marathi News | shinde group deepak kesarkar criticised thackeray group sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची दिशाभूल केली, शिवसेनेतील फूट...”; शिंदे गटातील नेत्यांची टीका

Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असते, तर चांगले चित्र निर्माण झाले असते, असे शिंदे गटातील नेत्यांनी म्हटले आहे. ...

दारूची दुकाने 'या' तीन तारखेला रात्री एकपर्यंत सुरू राहणार; तळीराम उशिरापर्यंत मद्यसेवन करणार - Marathi News | Liquor shops will remain open till 1 am on these three days in maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारूची दुकाने 'या' तीन तारखेला रात्री एकपर्यंत सुरू राहणार; तळीराम उशिरापर्यंत मद्यसेवन करणार

राज्यातील मद्यविक्री परवानाधारक विक्रेत्यांना वाइन शॉप तसेच बीअर बार सुरू ठेवण्यास रात्री उशिरापर्यंत उघडे ठेवण्यास राज्य सरकारची मान्यता ...