Loksabah Seat Sharing Congress: महाराष्ट्रातही काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मोठ्या प्रमाणावर जागा काढून घेण्याची शक्यता आहे. ...
या धोरणाचा भाग म्हणून १ ते ८ मार्च २०२४ या कालावधीत महामंडळाच्या सर्वोत्कृष्ट पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी ५० टक्के सूट दिली जाणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. ...
महाराष्ट्रासह पाच प्रमुख राज्यांवर भाजपची मदार आहे आणि त्याचवेळी महाराष्ट्राने साथ दिली तर भाजपला पर्याय उभा करता येईल, असे इंडिया आघाडीचे गणित आहे. महाराष्ट्रकेंद्रित राजकारणाला त्यामुळे यावेळी अधिक भाव असेल. ...