Maharashtra (Marathi News) शिवसेनेतील आमदार अपात्रतेचा निकाल उद्या येणार आहेत. ...
हे केले नसते तर या पदाची प्रतिष्ठा आणखी चांगली राहिली असती असं शरद पवारांनी म्हटलं. ...
गेलेले आमदार पुन्हा शरद पवारांकडे येऊन माफी मागतील, या आमदारांमध्ये घालमेल सुरू आहे, असा दावा राजेश टोपे यांनी नुकताच केला होता. ...
Shiv Sena Thackeray Group News: आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आमच्या बाजूने लागेल, असा विश्वास राजन साळवींनी व्यक्त केला. ...
इचलकरंजी : राज्यातील ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वयोश्री योजना’ राबविण्यात येणार असून, प्रत्येकाच्या खात्यात तीन हजार रुपये जमा केले ... ...
तलाठी परीक्षेत अनियमितता झाल्याच्या चर्चेनंतर सरकारचे स्पष्टीकरण ...
काहीही असले तरी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी हे एकमेकांच्या हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून एकत्रित महाराष्ट्राच्या निवडणुका लढतील असंही राऊतांनी स्पष्ट केले. ...
ठाकरे गट-शिंदे गटाचे ठरणार भवितव्य ...
ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वायकर यांच्या निवासस्थानी आज सकाळी ८.३० च्या सुमारास ईडीच्या पथकाने धाड टाकली आहे. ...
आयएसआयएस हँडलर अबु सुलेमानच्या सांगण्यावरून गुजरात हादरवण्याचा कट रचला गेला होता हे दहशतवादी शाहनवाज आलमनं कबुल केले. ...