लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
निवडणूक आयोगावर केस करायला पाहिजे, त्यांनी फसवलं, शिवसैनिकांचे पैसे गेले; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? - Marathi News | A case should be filed against the Election Commission, What exactly did Uddhav Thackeray say | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक आयोगावर केस करायला पाहिजे, त्यांनी फसवलं, शिवसैनिकांचे पैसे गेले; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

आज ठाकरे गटाने खुली पत्रकार परिषद घेतली. ...

राजकीय आणि विधिमंडळ पक्ष यात फरक काय?; उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी स्पष्ट समजावलं - Marathi News | What is the difference between political and legislative parties?; Uddhav Thackeray's lawyers made it clear | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय आणि विधिमंडळ पक्ष यात फरक काय?; उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी स्पष्ट समजावलं

एखादा आमदार राजकीय पक्षाच्या आशीर्वादाने, त्यांच्या मतांमुळे निवडून आला असेल तर तो राजकीय पक्षाची धोरणे, त्यांची भूमिका आणि त्यांच्या निर्णयाचे पालन करावे ही त्याची जबाबदारी असते. ...

पक्षप्रमुखांना सर्वाधिकार देणारी हीच ती बैठक; अनिल परबांनी २३ जानेवारी २०१३ चा व्हिडीओच दाखवला - Marathi News | shiv sena uddhav thackeray meeting that gives all the power to the party chief Anil Parab showed the video of 23 January 2013 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्षप्रमुखांना सर्वाधिकार देणारी हीच ती बैठक; अनिल परबांनी २३ जानेवारी २०१३ चा व्हिडीओच दाखवला

आमदार अपात्रता प्रकरण निकालावर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट नाराज असल्याचे वृत्त आहे. ...

पुण्यातून कलश सातासमुद्रापार! आयर्लंड आणि इंग्लंडमधील रामभक्तांना घडवणार अक्षता कलशाचं दर्शन - Marathi News | akshata kalash pune to ireland the darshan of Rama Kalash will make Ram devotees in Ireland and England | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून कलश सातासमुद्रापार! आयर्लंड आणि इंग्लंडमधील रामभक्तांना घडवणार अक्षता कलशाचं दर्शन

आम्ही बाहेर देशात कामानिमित्त आलो असलो तरीही आपल्या देशाची संस्कृती आणि रामाची भक्ती कधीही न विसरण्यासारखी आहे ...

"... म्हणून शिंदेंसह पळून गेलेले आमदार अपात्र ठरतात"; असीम सरोदेंचं कायद्यावर बोट - Marathi News | Rahul Narvekar has killed the constitution; Asim Sarode Statement in Uddhav Thackeray Press Conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"... म्हणून शिंदेंसह पळून गेलेले आमदार अपात्र ठरतात"; असीम सरोदेंचं कायद्यावर बोट

आपला मूळ राजकीय पक्ष हा बाळासाहेब ठाकरेंनी स्थापना केलेला आणि त्यांच्या स्वाक्षरीने तयार झालेला पक्ष आहे. मूळ राजकीय पक्षाचे नियंत्रण विधिमंडळ पक्षावर असते असं सरोदे यांनी म्हटलं. ...

"लवादाचा निर्णय त्यांची बायकोही मान्य करणार नाही"; महापत्रकार परिषदेतून हल्लाबोल - Marathi News | Even his wife would not accept the arbitrator's decision of Rahul Narvekar; The Sanjay Raut attacked the Narvekars bitterly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"लवादाचा निर्णय त्यांची बायकोही मान्य करणार नाही"; महापत्रकार परिषदेतून हल्लाबोल

खासदार संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना केंद्र सरकारवर टीका केली होती ...

सध्याच्या सरकारला शेतकऱ्यांची आस्था नाही; शरद पवारांचा भाजपावर प्रहार - Marathi News | The current government does not care about farmers; Sharad Pawar attack on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सध्याच्या सरकारला शेतकऱ्यांची आस्था नाही; शरद पवारांचा भाजपावर प्रहार

एका क्षणाचाही विचार न करता ७२ कोटींचं कर्ज माफ करून टाकलं. परंतु आज त्या शेतकऱ्याकडे कुणी ढुंकून पाहत नाही असा आरोप पवारांनी केला. ...

कॉंग्रेसला आर्थिक मदतीचा हात; पृथ्वीराज चव्हाणांनी दिले एवढे लाख - Marathi News | Prithviraj Chavan gave a hand of financial help to Congress, this much lakhs rupees of donate for desh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॉंग्रेसला आर्थिक मदतीचा हात; पृथ्वीराज चव्हाणांनी दिले एवढे लाख

काँग्रेसच्या क्राऊड फंडिंगला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने हायकमांडचा हिरमोड झाला. ...

"मुंबईला कमजोर करण्याचा हा घ्या आणखीन एक पुरावा", जयंत पाटलांचा सरकारवर तिखट वार - Marathi News | Jayant Patil slams Eknath Shinde led Govt over Filmfare Awards to feature in Gujarat instead of Gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुंबईला कमजोर करण्याचा हा घ्या आणखीन एक पुरावा", जयंत पाटलांचा सरकारवर तिखट वार

बॉलिवूडकरांच्या एका निर्णयाचे राजकीय पडसाद उमटण्याची चिन्हे ...