Chandrapur : गतवर्षी पहिल्या सत्रातच या स्पर्धेची घोषणा झाली होती. यंदा ऑक्टोबर आला तरी या स्पर्धेची घोषणा न झाल्याने ती बंद पडली की काय अशी शंका उपस्थित होत होती. ...
चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून येरवडा येथील विविध सिटी सर्व्हे क्रमांकांमधील एकूण ४८ हजार ६०० चौरस मीटर जमीन पीएमआरडीएला देण्यात आली आहे ...
कोणतीही व्यक्ती अथवा संस्था, संघटना दिव्यांग क्षेत्रात वैध नोंदणीशिवाय कार्य करू शकत नाही. वैध नोंदणीशिवाय कार्यरत संस्था, संघटना निदर्शनास आल्यास त्यांच्यावर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम व इतर अनुषंगिक कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. ...
राज्यात नोंदणी मुद्रांक विभागात १८६५ ते २००१ या काळात दस्त नोंदणी पारंपरिक पद्धतीने नोंदविली जात होती. तर १९२७ ते २००१ या काळात हे दस्त फोटो फिल्मच्या स्वरूपात जतन करण्यात आले... ...
भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन बैठक झाली. कृषीचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते. ...
ओबीसीसोबत असल्याचे सांगायचे अन् दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, अशी दुटप्पी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतल्याचा व्हिडीओ यावेळी दाखवला. वडेट्टीवारांनी भूमिका स्पष्ट करावी, असे भुजबळ यावेळी म्हणाले. ...
Uddhav Thackeray- Raj Thackeray Meet: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय असलेल्या ठाकरे बंधूंची भेट पुन्हा एकदा झाली. ...