हर्षल जितेंद्र दुसाने (रा.जळगाव) असे या रुग्णाचे नाव. प्रत्यारोपण या वयात शक्य नसल्याचे सांगत वेल्लोर (तामिळनाडू), रायपूर (छत्तीसगड), नवी दिल्लीसह राज्यातील डॉक्टरांनीही त्याला नकार दिला होता. ...
एमपीएससीकडे अधिकारी, कर्मचारी वर्ग अपुरा आहे. त्यासाठी शासनाकडून नामनिर्देशनद्वारे ४५ आणि पदोन्नतीद्वारे ५ पदे एमपीएससीकडे वर्ग करणे अपेक्षित होते. ...
मनोहर जोशी यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान बाबाजी शिंदे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. ते म्हणाले, शिवसेनेतला सगळ्यात महत्त्वाचा राजकीय क्षण म्हणजे मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना घडलेला प्रसंग. या क्षणाचा मी साक्षीदार आहे. ...
रामटेकची जागा काँग्रेस व शिवसेना हे दोघेही मागत असल्याने तिढा आहे. जालनाच्या जागेवर या दोघांनीही दावा सांगितल्याने पेच आहे. वर्धा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने मागितल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. ...
जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडासह नवनिर्मित आमगाव नगरपरिषदेचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. २०१७ मध्ये गठित करण्यात आलेल्या या नगर परिषदेच्या निवडणूक अधिसूचनेवर आक्षेप घेतल्याने प्रकरण उच्च न्यायालयात गेले. त्यावर उच्च न्यायालयाच्या आदेशावर जिल्हाधिक ...