लोकसभा निवडणुकीची काही दिवसातच घोषणा होणार असून भाजप, काँग्रेससह सर्व पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून आता दोन दिवसात महाराष्ट्रातील यादी जाहीर करणार असल्याची चर्चा सुरू आहे. ...
मविआने आम्ही दिलेले प्रस्ताव आणि जागेच्या संदर्भात वेळ मागून घेतली आहे. पुढच्या आठवड्यात बसून चर्चा करु, असे मविआच्या वतीने सांगण्यात आले अशी माहिती सिद्धार्थ मोकळे यांनी दिली. ...
लवासातील अनियमिततेप्रकरणी शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासह काही सरकारी अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी जाधव यांनी याचिकेद्वारे केली आहे. ...
दोन दिवसापूर्वी सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत सागर बंगल्यावर भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. ...