लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
काँग्रेसचे संजय निरुपम अशोक चव्हाणांच्या भेटीला; बावनकुळेंची सूचक कमेंट - Marathi News | Sanjay Nirupam of Congress meets Ashok Chavan; BJP Chandrashekhar Bavankule's suggestive comment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसचे संजय निरुपम अशोक चव्हाणांच्या भेटीला; बावनकुळेंची सूचक कमेंट

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. मात्र, शिवसेना उबाठा पक्षाकडून दोन जागांवर उमेदवार घोषित करण्यात आल्याने महाविकास आघाडीत खटका उडाला आहे. ...

लोकांना काँग्रेसमध्ये भविष्य दिसत नाही, अनेकजण भाजपामध्ये येण्याच्या तयारीत - अशोक चव्हाण - Marathi News | People see no future in Congress, many ready to join BJP - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकांना काँग्रेसमध्ये भविष्य दिसत नाही, अनेकजण भाजपामध्ये येण्याच्या तयारीत - अशोक चव्हाण

Ashok Chavan : संजय निरूपम हे काल रात्री भाजपा खासदार अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ...

मोठी घोषणा! विजय शिवतारे बारामतीत अपक्ष लढणार; अजित पवारांची डोकेदुखी वाढली - Marathi News | Shivsena Vijay Shivtare to contest as Baramati independent; Ajit Pawar's headache increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी घोषणा! विजय शिवतारे बारामतीत अपक्ष लढणार; अजित पवारांची डोकेदुखी वाढली

मी त्यांना माफ केले, महायुतीत आल्यावर स्वागत केले. परंतु उर्मट भाषा गेली नाही असा आरोप शिवतारेंनी अजितदादांवर केला.  ...

Video: वसंत मोरेंना काँग्रेसकडून ऑफर; पुण्यात मोहन जोशींनी घेतली भेट - Marathi News | Offer from Congress to Vasant More Mohan Joshi met in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: वसंत मोरेंना काँग्रेसकडून ऑफर; पुण्यात मोहन जोशींनी घेतली भेट

सुप्रिया सुळे, मुरलीधर मोहोळ, संजय राऊत यांचेही फोन येऊन गेले आहेत, कोणाला फॉलो करायचे हे मी नक्की सांगणार ...

"राज ठाकरेंचा फोन आला होता, पण..."; राजीनाम्यानंतर वसंत मोरेंना कुणाकुणाचे आले कॉल - Marathi News | "Raj Thackeray got a call, but..."; Vasant More said there was a call from someone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राज ठाकरेंचा फोन आला होता, पण..."; राजीनाम्यानंतर वसंत मोरेंना कुणाकुणाचे आले कॉल

राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आजपर्यंतच माझं करियर राज ठाकरेंसोबत होते. ...

शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे-राहुल गांधी एकत्र सभा; वीर सावरकरांवरून मनसेला टोला - Marathi News | Uddhav Thackeray-Rahul Gandhi Joint Sabha at Shivaji Park; Sanjay Raut Target MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे-राहुल गांधी एकत्र सभा; वीर सावरकरांवरून मनसेला टोला

ज्यांना राहुल गांधी काय बोलतील याची चिंता आहे त्यांनी मुंबई महापालिकेचे टेंडर अचानक गुजराती भाषेत का निघू लागले त्याच्यावर चिंता व्यक्त केली पाहिजे असं सांगत राऊतांनी मनसेला टोला लगावला.  ...

जानकरांनंतर आणखी एक मित्रपक्ष भाजपावर नाराज; स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी - Marathi News | After Mahadev Jankar, Bacchu Kadu upset with BJP; Preparing to contest the separate in lok sabha elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जानकरांनंतर आणखी एक मित्रपक्ष भाजपावर नाराज; स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी

मला हे सगळे माहिती आहे. नाक कसं दाबायचे, कोणत्या प्रश्नासाठी दाबायचे हेही माहिती आहे. आम्ही झुकत नाही असं कडू यांनी सांगितले.  ...

शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य; विद्यमान खासदाराविरोधात शिवसैनिकांनी पुकारलं बंड - Marathi News | Shiv Sena MP Sadashiv Lokhande is angry among the party workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य; विद्यमान खासदाराविरोधात शिवसैनिकांनी पुकारलं बंड

सदाशिव लोखंडे यांचा उत्तर नगर जिल्ह्यात संपर्क फार कमी आहे. गेल्या १० वर्षात त्यांनी कुठलीही विकासकामे केली नाहीत असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. ...

'स्वयंम'च्या धर्तीवर दर्जेदार अभ्यासक्रमासाठी पोर्टलची निर्मिती करावी - चंद्रकांत पाटील - Marathi News | A portal should be created for quality courses on the lines of 'Swayam' - Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'स्वयंम'च्या धर्तीवर दर्जेदार अभ्यासक्रमासाठी पोर्टलची निर्मिती करावी - चंद्रकांत पाटील

पाच विद्यापीठांसमवेत सामंजस्य करारावर स्वाक्षरी, सुरुवातीच्या टप्प्यात कमी क्रेडिटचे अभ्यासक्रम विद्यार्थांना उपलब्ध करणार ...