लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
२८ लाख विद्यार्थ्यांना व्हायचंय डॉक्टर, ‘नीट’साठी वाढले 'इतके' लाख अर्ज  - Marathi News | More than 28 lakh students registered for NEET-UG exam for admission to medical degree courses | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :२८ लाख विद्यार्थ्यांना व्हायचंय डॉक्टर, ‘नीट’साठी वाढले 'इतके' लाख अर्ज 

दाखले बंधनकारक नसल्याने अर्ज वाढले ...

लोकसभेसाठी AIMIMचे उमेदवार जाहीर; छ. संभाजीनगरमधून इम्तियाज जलील यांना पुन्हा संधी - Marathi News | Lok Sabha Election: imtiaj Jalil from Sambhajinagar, asaduddin Owaisi from Hyderabad; AIMIM Announces Candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेसाठी AIMIMचे उमेदवार जाहीर; छ. संभाजीनगरमधून इम्तियाज जलील यांना पुन्हा संधी

Lok Sabha Election: AIMIM ने तीन उमेदवार जाहीर केले असून, लवकरच उर्वरित उमेदवारांची घोषणा केली जाईल. ...

सोनिया गांधींसमोर खरोखर रडले होते का? राहुल गांधींचा दावा, अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | bjp mp ashok chavan replied congress rahul gandhi claim in bharat jodo nyay yatra sabha in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोनिया गांधींसमोर खरोखर रडले होते का? राहुल गांधींचा दावा, अशोक चव्हाण म्हणाले...

Ashok Chavan Reaction On Rahul Gandhi Claims: भारत जोडो न्याय यात्रेची सांगता होताना मुंबईत झालेल्या सभेत राहुल गांधींनी काँग्रेस सोडणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते. ...

श्रीनिवास काकांची भूमिका लोकांना पटणारी; रोहित पवारांचा अजितदादांवर निशाणा - Marathi News | Rohit Pawar's criticism of Ajit Pawar, reaction to Srinivas Pawar's role | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रीनिवास काकांची भूमिका लोकांना पटणारी; रोहित पवारांचा अजितदादांवर निशाणा

भाजपाने पवार कुटुंब फोडले, स्वहितासाठी संस्कृतीला तडा देण्याचा प्रयत्न केला असं रोहित पवारांनी म्हटलं. ...

फ्यूचर गेमिंगने सर्वाधिक ५०९ कोटी इंडिया आघाडीतील द्रमुकला दिलेत; राऊतांच्या आरोपावर भाजपचे प्रत्युत्तर - Marathi News | electoral bonds BJP leader Pravin Darekar criticized MP Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फ्यूचर गेमिंगने सर्वाधिक ५०९ कोटी इंडिया आघाडीतील द्रमुकला दिलेत; राऊतांच्या आरोपावर भाजपचे प्रत्युत्तर

सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर एसबीआयने इलेक्टोरल बाँड बाबत माहिती जाहीर केली आहे. या बाँडमार्फत आलेल्या देणगीवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

माढा मतदारसंघात भाजपाची कोंडी; पक्ष उमेदवार बदलणार की बंडखोरीला सामोरे जाणार? - Marathi News | BJP has a headache due to the clash between Mohite Patil and Nimbalkar in Madha constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माढा मतदारसंघात भाजपाची कोंडी; पक्ष उमेदवार बदलणार की बंडखोरीला सामोरे जाणार?

आता माघार घेऊ नका, जर माघार घेतली तर चुकीचा संदेश जाईल असं कार्यकर्ते आग्रह धरत होते. ...

“आमच्या हातात ED-CBI येईल तेव्हा भारतीय जनता पक्ष संपलेला असेल”; संजय राऊतांचा इशारा - Marathi News | thackeray group mp sanjay raut criticized bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आमच्या हातात ED-CBI येईल तेव्हा भारतीय जनता पक्ष संपलेला असेल”; संजय राऊतांचा इशारा

Sanjay Raut News: आमच्या हातात सत्ता येईल, त्या दिवशी फडणवीसांनी त्यांचा पक्ष वाचवून दाखवावा, असे आव्हान संजय राऊतांनी दिले. ...

फडणवीसांची भेट, शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार बनणार; काँग्रेस आमदार पक्ष सोडणार? - Marathi News | Congress MLA Raju Parve met Devendra Fadnavis, possibility of Parve Shinde joining Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांची भेट, शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार बनणार; काँग्रेस आमदार पक्ष सोडणार?

राजू पारवे हे काँग्रेसचे उमरेडचे आमदार आहे. मात्र रामटेक मतदारसंघात अनेक भागात त्यांचे प्राबल्य आहे ...

थोडं थांबा आणि विचार करा, मनसेवर टीका नको; रवींद्र धंगेकरांचा वसंत मोरेंना सल्ला - Marathi News | Stop and think, don't criticize MNS; Ravindra Dhangekar's advice to Vasant More | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थोडं थांबा आणि विचार करा, मनसेवर टीका नको; रवींद्र धंगेकरांचा वसंत मोरेंना सल्ला

आपण ज्या कुटुंबात असतो, तिथे चुका असतात. मी पक्ष सोडला तरी कधीही या घराण्यावर टीका केली नाही असं आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. ...