लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
"निवडणुका घेऊ नयेत, घेतल्या तर.."; मनोज जरांगेंचा आक्रमक पवित्रा - Marathi News | "The Election commission should not hold elections, if it does.."; Manoj Jarange's appeal to the Maratha community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"निवडणुका घेऊ नयेत, घेतल्या तर.."; मनोज जरांगेंचा आक्रमक पवित्रा

आणखी १-२ दिवस तुमच्याकडे आहेत, २४ तारखेपासून मराठा समाज राज्यभर आंदोलन करेल, अशी घोषणाच जरांगे यांनी केली ...

युगेंद्र जोगेंद्र कुणीही येऊ द्या, महाभूकंप होणार; अमोल मिटकरींचा मोठा दावा - Marathi News | Many MLAs from Congress-NCP Sharad Pawar group are in touch with Ajit Pawar - Amol Mitkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युगेंद्र जोगेंद्र कुणीही येऊ द्या, महाभूकंप होणार; अमोल मिटकरींचा मोठा दावा

लोकसभा निवडणुकीपूर्वी महाभूकंप होईल. बरेच नेते, आमदार अजित पवारांच्या नेतृत्वात काम करताना दिसतील. अजित पवारांच्या बंगल्यावरही शरद पवार गटातील एक महत्त्वाचा नेता भेटीला आला होता. ...

"मराठा समाजाच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली, न्यायालयात न टिकणारे आरक्षण" - Marathi News | Vijay Wadettiwar reaction over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मराठा समाजाच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली, न्यायालयात न टिकणारे आरक्षण"

फसव्या सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केली असल्याची प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ...

मराठ्यांच्या मनात आरक्षणाबाबत विश्वास निर्माण झालेला नाही;अंबादास दानवेंनी व्यक्त केली शंका - Marathi News | 'Marathas are not convinced about reservation'; Ambadas Danve expressed doubts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठ्यांच्या मनात आरक्षणाबाबत विश्वास निर्माण झालेला नाही;अंबादास दानवेंनी व्यक्त केली शंका

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मराठा आरक्षणाबाबतचे याआधीचे अनुभव चांगले नाहीत, असं म्हटलं आहे. ...

शरद पवारांचे आरोप निराधार, ते राष्ट्रवादीच्या बदनामीचा प्रयत्न करतायत; अजित पवार गटाचा घणाघात - Marathi News | Sharad Pawars allegations are baseless they are trying to defame NCP says ajit Pawar faction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचे आरोप निराधार, ते राष्ट्रवादीच्या बदनामीचा प्रयत्न करतायत; अजित पवार गटाचा घणाघात

अजित पवार यांच्याकडून कार्यकर्त्यांना धमकावलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. या आरोपावर आता पलटवार करण्यात आला आहे. ...

भगर-आमटीतून झाली १५० जणांना विषबाधा; रनाळेतील घटना, प्रकृती स्थीर - Marathi News | 150 people were poisoned by Bhagar-Amati, the same in Ranale | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :भगर-आमटीतून झाली १५० जणांना विषबाधा; रनाळेतील घटना, प्रकृती स्थीर

मिळालेल्या माहितीनुसार, रनाळे येथे मंगळवारी रात्री बाळूमामा यांच्या नावाने भंडारा-महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ...

भगर, आमटीमधून ४०० जणांना विषबाधा; सोमठाणा येथील घटना - Marathi News | 400 people poisoned from Bhagar, Amati Incident in Khaparkhed, Somthana: Incident during a religious event | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भगर, आमटीमधून ४०० जणांना विषबाधा; सोमठाणा येथील घटना

धार्मिक कार्यक्रमादरम्यानची घटना ...

कुटुंब आणि राजकारण वेगळे; अजित पवारांना एकटं पाडलं जातंय असं मला वाटत नाही - युगेंद्र पवार - Marathi News | Family and politics separate I don't think Ajit Pawar is being isolated Yugendra Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुटुंब आणि राजकारण वेगळे; अजित पवारांना एकटं पाडलं जातंय असं मला वाटत नाही - युगेंद्र पवार

अजित पवार यांचे कुटुंब वगळता सर्व पवार कुटुंबिय सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात उतरणार असल्याचे स्पष्ट ...

काँग्रेस सोडणाऱ्या बाबा सिद्दिकी यांना धक्का, झिशान सिद्दिकींची गच्छंती! - Marathi News | Baba Siddique's son Zeeshan removed as Mumbai Youth Congress President | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस सोडणाऱ्या बाबा सिद्दिकी यांना धक्का, झिशान सिद्दिकींची गच्छंती!

Zeeshan Siddique : झिशान सिद्दिकी यांच्या जागी अखिलेश यादव यांना मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. ...