कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकरी सापडले आहेत पण त्यांची नावे जाहीर करायला राज्य सरकार घाबरत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी केला. ...
फास्ट ट्रेन पकडण्याच्या नादात मोटरमन ब्रेक लावायला विसरल्यानेच चर्चगेट स्थानकात ट्रेन प्लॅटफॉर्मवर चढून अपघात झाला, असे रेल्वेच्या चौकशी अहवालात म्हटले आहे. ...