नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी ...
फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआय) विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाची दखल घेऊन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या त्रिसदस्यीय ...
देशातील शहरी भागातील मुलं वयाच्या १४ वर्षीच पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवत असल्याचे एका पाहणीतून समोर आले असून यामुळे अल्पवयीन मुलांमध्ये लैंगिक आजारांचे प्रमाणही वाढले आहे. ...
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी चारा छावणी व पाण्याचे नियोजन केले असून या आपत्तीचे इष्टापत्तीत रुपांतर करण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ...
कांद्याचे दर शंभरी गाठण्याच्या स्थितीत असताना इजिप्तवरून आलेल्या कांद्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मुंबई-पुण्यापेक्षा इजिप्तहून आयात केलेला कांदा २० रुपयांनी ...