नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासासाठी राज्य शासनाने सीबीआयच्या मदतीला दिलेल्या पोलीस अधिकाऱ्यांमधील काहींची ...
सत्तेत येताना ‘वन रँक, वन पेन्शन’ लागू करू, असे सांगणाऱ्या भाजपाने कोलांटी उडी घेतली; मात्र आमच्यासाठी सरकार कुणाचे आहे, पक्ष कुठला आहे, याचे देणे-घेणे नसून ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या बैठकीच्या निमित्ताने औरंगाबादेत आलेले मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील इतर सहकारी मंत्र्यांनी मराठवाड्यातील दुष्काळी ...
प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेच्या रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्तारूढ व विरोधक यांच्यात जोरदार धुमश्चक्री झाली. अर्वाच्च शिवीगाळ करण्याबरोबरच खुर्ची तसेच चप्पल ...
पावसाच्या अनिश्चिततेमुळे यावर्षी राज्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, गुरांच्या चाऱ्याची टंचाई भासणार असल्याने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत राज्यात ...
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी जड व मालवाहू वाहनांच्या ...
जातवैधता प्रमाणपत्र सादर न करु शकलेल्या कोळी समाजातील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून तूर्तास निलंबित करु नये, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत ...