नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
राज्यातील सिंचनाची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ८० हजार कोटी रुपये लागणार आहेत. बहुसंख्य प्रकल्पांची निम्मापेक्षा अधिक कामे पूर्ण झाली; परंतु हे प्रकल्प रखडले आहेत. ...
भारताने शेजारधर्माच्या बाता केल्या तरी पाकने फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्याचा हट्ट कायम राखल्याने पाकचे शेपूट वाकडेच राहणार याचा प्रत्यय आल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. ...
मैत्रिणीसोबत घरी परतत असलेल्या तरुणीचा कारवरचा ताबा सुटल्याने कार दुभाजकावरुन दुसऱ्या दिशेने जात असलेल्या टॅक्सीवर धडकल्याची धक्कादायक घटना रविवारी ...
केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून गुजरातमध्ये कोणत्याही महत्वाच्या राजकीय कार्यक्रमासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाची (सीआरपीएफ) कुमक दुपटीने तैनात केली ...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासासाठी राज्य शासनाने सीबीआयच्या मदतीला दिलेल्या पोलीस अधिकाऱ्यांमधील काहींची ...