सिंहस्थाची पहिली आणि सगळ््यात मोठी पर्वणी २९ आॅगस्ट रोजी असल्याने सुरक्षा व बंदोबस्ताचा भाग म्हणून २८ आणि २९ आॅगस्ट रोजी नाशिक शहरात कोणत्याही वाहनाला ...
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील ७२ तासांसाठी पूर्व आणि मध्य भारतासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भाला भारतीय हवामानशास्त्र विभागाने ...
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांनी ५ सप्टेंबर रोजी असलेल्या शिक्षक दिनावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. प्राथमिक शिक्षकांप्रमाणे माध्यमिक ...
एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी नव्या बसेस आणण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च २0१६ पर्यंत १,८00 बसेसची बांधणी होऊन त्या ताफ्यात आणल्या जाणार असल्याचे एसटीकडून सांगण्यात आले. ...
नैसर्गिक आपत्तीमुळे येणाऱ्या संकटकाळात शेतकऱ्यांना टिकाव धरता यावा, यासाठी शाश्वत कृषी विमा उत्पादने विकसित करावीत, असे आवाहन उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद ...
गुजरातमध्ये आरक्षणाच्या मागणीवरून पटेल समाजाचे आंदोलन पेटले असताना महाराष्ट्रात तब्बल ७५ जाती आरक्षण मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत, तर अनेक जातींना आपला ...
जून महिन्यापासून केडीएमसीतून आधी वगळलेल्या त्या २७ गावांचा पुन्हा महापालिकेत समावेश करण्यात आला. परंतु त्या गावांच्या विकासासाठी कोणतेही विशेष धोरण ठरवण्यात आलेले नव्हते. ...
सुमारे आठ वर्षांपूर्वी मुंबईत रफी अहमद किडवई मार्गावरील नॅशनल मार्केटमध्ये एकाला अटक करायला गेलेल्या पोलीस पथकावर व्यापारी व इतरांच्या जमावाने हल्ला करून अटक ...
मराठा, धनगर व मुस्लिम समाजांच्या आरक्षणासंदर्भात सरकारने १५ दिवसांत निर्णय घ्यावा. अन्यथा जिल्ह्याजिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारून मंत्र्यांच्या गाड्या अडविण्यात येतील, ...