इंग्रजी वृृत्तवाहिनीत मोठ्या पदावर कार्यरत राहिलेल्या इंद्राणी मुखर्जी यांनी त्यांच्या बहिणीची नव्हे तर मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. ...
देशाच्या कॉर्पोरेट जगतातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेल्या इंद्राणी मुखर्जीला (४५) ज्या तरुणीच्या हत्येसाठी खार पोलिसांनी बेड्या ठोकल्या ती तरुणी तिची बहीण ...
मुंबईत मेट्रोचे ११८ किमी मार्गाचे जाळे उभारण्यासाठी राज्य शासनातर्फे ३५ हजार ४00 कोटी रुपये बुधवारी मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस ...
लोकल डब्यातील आसने आधीच आरक्षित करुन अन्य प्रवाशांना अडथळा निर्माण करणाऱ्या टोळक्यांना आळा घालण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेच्या आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा दल) घेण्यात आला आहे. ...
सिंहस्थाची पहिली आणि सगळ््यात मोठी पर्वणी २९ आॅगस्ट रोजी असल्याने सुरक्षा व बंदोबस्ताचा भाग म्हणून २८ आणि २९ आॅगस्ट रोजी नाशिक शहरात कोणत्याही वाहनाला ...