दुष्काळी दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा गुरुवारी दुपारी जिल्ह्याबाहेर पडताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी थकवा दूर करण्यासाठी आपली वाहने थेट बीअर बारकडे वळविली. ...
होय, शीनाची हत्या मीच केली. मीच तिच्या हत्येसाठीचा कट आखला. मीच या हत्याकांडाची सूत्रधार आहे, अशी स्पष्ट कबुली अखेर इंद्राणी मुखर्जीने खार पोलिसांना दिली. ...
पेणमधील बाळगंगा सिंचन गैरव्यवहारात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी आणखी तिघांना अटक केली. त्यामुळे या घोटाळ्यात अटक केलेल्यांची संख्या पाच झाली आहे. ...
पेट्रोल व डिझेलवरील स्थानिक स्वराज्य कर (एलबीटी) रद्द करण्याची मागणी करत राज्यातील २५ महापालिका क्षेत्रांतील पेट्रोलपंप चालकांनी ७ सप्टेंबरला बंदची हाक दिली आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुढील वर्षी घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे नियोजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे ...
अभिनेता शाहरूख खान, त्याची पत्नी गौरी व इतरांना उच्च न्यायालयाने गुरुवारी नोटीस जारी केली़ महानगर दंडाधिकारी न्यायालयाने शाहरूखविरोधातील गर्भलिंग निदान चाचणीची ...
धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजनेबाबत शासनपातळीवर जोरदार हालचाली सुरू असून येत्या आॅक्टोबरपर्यंत याबाबतचे धोरण निश्चित करण्यात येणार ...
‘तनू वेड्स मनू’, ‘रांझणा’ या सिनेमांमधील अभिनेत्री स्वरा भास्कर सायबर गुन्ह्याची बळी ठरली आहे. स्वराने नवी मुंबईतील एका मॉलमध्ये एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला ...