राजकीय नेत्यांवरील टीका हा देशद्रोह ठरवणा-या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. हायकोर्टाच्या निर्णयामुळे या प्रकरणावरुन सुरु असलेला वाद शमण्याची आशा निर्माण झाली आहे. ...
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचा बिगूल वाजत असतानाच उद्धव व राज ठाकरे यांचे दुर्मिळ फोटो मनसेच्या फेसबुक अकाऊंटवर अपलोड करण्यात आल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ...
ईद उल-अज्हा (बकरी ईद) निमित्त राज्यात तीन दिवस गोवंश हत्याबंदी शिथील करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावत त्यास स्थगितीस नकार दिला ...
ढोलताशाच्या गजरात आणि डीजेच्या दणदणाटात आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. ९० सार्वजनिक आणि ५३ हजार ५११ घरगुती गौरी-गणपतींचा त्यामध्ये समावेश होता. ...
परिसरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ज्वलंत विषयावर देखावे उभारले आहेत. या व्यतिरिक्त धार्मिक, ऐतिहासिक व चालुघडामोडींवर भाष्य करणारे देखावे तयार करण्यात आले ...
गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... पुढल्या वर्षी लवकर या... च्या गजरात ठाणे जिल्ह्यात सोमवारी सुमारे ५४ हजार गणरायांसह १७ हजार १६४ गौरार्इंचे विधिवत विसर्जन करण्यात आले. ...
कृती, निर्मिती आणि संस्कृतीचा संदेश देणाऱ्या ‘लोकमत आपले बाप्पा’ उपक्रमात विद्यार्थ्यांनी आजपर्यंतचे गणेशाचे सर्वांत मोठे मोझॅक चित्र साकारून गणरायाला वंदन केले. ...
खडकी परिसरात विविध मंडळाने पौराणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक देखावे सादर केले आहेत. तरी सामाजिक संदेश देणाऱ्या जिवंत देखाव्यांचे प्रमाण मात्र अधिक आहे. ...