लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोलकातावर मुंबई इंडियन्सचा विजय - Marathi News | Mumbai Indians beat Kolkata | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोलकातावर मुंबई इंडियन्सचा विजय

मुंबई इंडियन्सनं कोलकाता नाइट रायडर्सवर 188 धावांचं लक्ष्य पार करत दणदणीत विजय मिळवला आहे. ...

जातपंचायतींचा जाच अखेर सुटणार - Marathi News | Jap Panchayats will soon be ready for the election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जातपंचायतींचा जाच अखेर सुटणार

विधानसभेत आज महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण 2016 हे विधेयक मंजूर झाले आहे. ...

30 एप्रिलनंतर IPL सामने राज्याबाहेर हलवा- मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | After April 30, move the IPL out of the state - the Bombay High Court order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :30 एप्रिलनंतर IPL सामने राज्याबाहेर हलवा- मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल सामन्यांसाठी लाखो लीटर पाणी वाया जाणार असून मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयला ३० एप्रिल नंतरचे सामने राज्याबाहेर घेण्याचे आदेश दिले. ...

श्रीहरी अणेंनी केकमधील विदर्भ महाराष्ट्रापासून केला वेगळा - Marathi News | Shahriar Annameni cake from Vidarbha is different from Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रीहरी अणेंनी केकमधील विदर्भ महाराष्ट्रापासून केला वेगळा

राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंनी संयुक्त महाराष्ट्राचा केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आहे. संयुक्त महाराष्ट्राचा केक कापताना अणेंनी सुरीनं विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा केला आहे. ...

IPL - मुंबई, पुणे संघ दुष्काळग्रस्तांना करणार मदत - Marathi News | IPL - Mumbai, Pune help to drought victims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :IPL - मुंबई, पुणे संघ दुष्काळग्रस्तांना करणार मदत

बीसीसीआयने न्यायालयात दुष्काळग्रस्तांना पाच कोटींची मदत करणार असल्याचीही माहिती दिली. याशिवाय, लातुरमधील कोणत्याही दुष्काळाग्रस्त भागात ४० लाख लीटर पाणी पुरविण्याची तयारी यावेळी बीसीसीआयने दाखवली. ...

मंदिर प्रवेशासाठी ड्रेसकोडवरून नवा वाद, परिसरात जमावबंदी - Marathi News | New dispute on dress code for temple entrance, ban on premises | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंदिर प्रवेशासाठी ड्रेसकोडवरून नवा वाद, परिसरात जमावबंदी

चुडीदार घालूनच मंदिरात जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मंदिर प्रवेशाचा गुंता सुटल्यावर आता ड्रेसकोडवरून नवा वाद सुरू झाला आहे. ...

छगन भुजबळ आणि समीर भुजबळांना २७ एप्रिलपर्यंत न्यायलयीन कोठडी - Marathi News | Chhagan Bhujbal and Sameer Bhujbal will get judicial custody till April 27 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळ आणि समीर भुजबळांना २७ एप्रिलपर्यंत न्यायलयीन कोठडी

छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या कोठडीत वाढ करत न्यायालयाने दोघांनाही 27 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे ...

नागपूर - मुंबई रेल्वे वाहतूक उशिराने - Marathi News | Nagpur - Mumbai late commute | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नागपूर - मुंबई रेल्वे वाहतूक उशिराने

तुळजापूर ते सिंदी रेल्वेमार्गावर अमरावती - अजनी इंटरसिटी एक्सप्रेसचा पेंटाग्राफ तुटल्याने रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाला आहे ...

टाईम्स ऑफ इंडियाचं ट्विटर अकाऊंट हॅक - Marathi News | Times of India's Twitter account hack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टाईम्स ऑफ इंडियाचं ट्विटर अकाऊंट हॅक

बुधवारी सकाळी @TOIIndiaNews हे ट्विटर हॅण्डलर हॅक करण्यात आलं होतं, टाईम्स ऑफ इंडियाने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे ...