आठवडयाच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सकाळीच सकाळी कामावर निघालेल्या नोकरदार प्रवाशांचे हाल होत आहेत. ...
ब्रिटनच्या राजघराण्याबाबत भारतात असलेल्या प्रचंड औत्सुक्याचा प्रत्यय रविवारी मुंबईत आला. प्रिन्स विल्यम्स आणि त्यांची पत्नी केट मिल्टन यांनी दिवसभर महानगरातील विविध कार्यक्रमांना हजेरी ...
राज्यातील युती सरकारने बेलगाम पद्धतीने केलेल्या औषध खरेदीच्या कथा इतक्या भयंकर आहेत की मनाला येईल ते औषध मनाला येईल त्याला पुरवण्याचे काम यातून झाले आहे. हे करताना कोणतेही निकष पाळले गेले ...
त्र्यंबकेश्वर मंदिराचे गर्भगृह पुरुषांना आता पुन्हा खुले झाले आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान व ग्रामस्थ यांच्या रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
‘मेक इन इंडिया’मध्ये परकीय ब्रँडना प्रोत्साहन न देता, भारतीय ब्रँड जागतिक स्तरावर उभे करण्याची गरज असल्याचे मत योगगुरू बाबा रामदेव यांनी रविवारी व्यक्त केले. ...
शिरपूर सहकारी साखर कारखाना (शिसाका) सुरळीत चालविणे हे मोठे जिकरीचे काम आहे़ कारखान्यावर कर्ज, कर्मचाऱ्यांच्या पीएफ, शेतकऱ्यांची देणी आदी अनेक समस्या आहेत़ ...
शिरपूर सहकारी साखर कारखाना (शिसाका) सुरळीत चालविणे हे मोठे जिकरीचे काम आहे़ कारखान्यावर कर्ज, कर्मचाऱ्यांच्या पीएफ, शेतकऱ्यांची देणी आदी अनेक समस्या आहेत़ ...
लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी रेल्वे टँकर रविवारी मिरजेत पोहोचले. रेल्वेस्थानकातील यंत्रणेमार्फत हे टँकर भरण्यास सुरुवात झाली आहे. पुरेसे टँकर भरल्यास सोमवारीच लातूरला ...