
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

अहिल्यानगर :शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
७८८ पैकी १७ अर्ज अवैध, ७७१ अर्ज ठरले वैध ...

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर सुरूच...' लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानला करून दिली आठवण
भारतीय लष्कराने नवीन वर्षाच्या निमित्ताने देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पाकिस्तानलाही कडक संदेश दिला आहे. लष्करप्रमुख द्विवेदी यांनी पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला आहे. ...

नाशिक :भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद; पण ऐनवेळी डाव उलटला अन्...
Nashik Municipal Election 2026: ठाकरे गटाचे आव्हान परतवण्यासाठी भाजपाने मोठी खेळी केली होती. ...

क्रिकेट :बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले...
BCCI Stand on Bangladesh Players: कोलकाताने मिनी ऑक्शनमध्ये ९.२ कोटी रुपये मोजून मुस्तफिजुरला आपल्या संघात घेतले आहे. यामुळे कोलकाता संघाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. ...

व्यापार :टॅरिफमुळे US ची किती कमाई? "टीका करणारे मुर्ख" असं म्हणणारे ट्रम्प प्रत्येकाला $२००० देण्याचं वचन पूर्ण करणार का?
Donald Trump Tariff: 'ट्रम्प टॅरिफ' हा या वर्षातील सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर कडक टीकाही झाली, परंतु ट्रम्प यांनी देशाच्या हिताचं असल्याचं सांगत, यामुळे अमेरिकन लोकांसाठी अब्जावधी डॉलर्स येत असल्याचा दावा केला. ...

राष्ट्रीय :२०२६ मध्ये या ५ राज्यात रंगणार सत्तेचा सारीपाट, बाजी कोण मारणार, NDA की ‘INDIA’?
Elections In 2026: बुधवारी सरलेलं २०२५ हे वर्ष अनेक राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे गाजलं. या वर्षात दिल्ली आणि बिहार या दोन राज्यांत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांत बाजी मारत भाजपा आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीची थोडीफार भरपाई केली ...

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद! 'या' दोन देशांनी अमेरिकन नागरिकांच्या प्रवेशावर घातली बंदी
अमेरिकेने लागू केलेल्या प्रवेशबंदीला प्रत्युत्तर! ...

जळगाव :जळगावात भाजपाला धक्का, माजी महापौरांचा अर्ज बाद; AB फॉर्ममधील त्रुटीचा उद्धवसेनेलाही फटका
निवडणुकीचे काम असल्याने जराही हलगर्जीपणा चालणार नाही या इशाऱ्यामुळे अधिकारी प्रत्येक कागदपत्र दोनदा तपासून निर्णय घेत होते. ...

सखी :Healthy Diet: अन्न तेच पण पद्धत वेगळी! जपानी लोक लठ्ठ का होत नाहीत? त्यामागे आहेत ५ सिक्रेट
Healthy Diet: नवीन वर्षांची सुरुवातच वजन कमी करण्याच्या संकल्पाने होते, त्यानिमित्त ही जपानी पद्धत समजून घेत अंगिकारण्याचा संकल्प करूया! ...

मुंबई :कोकण गाजवल्यावर शिंदेचा फायर ब्रँड नेता मुंबईत; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दिली मोठी जबाबदारी
BMC Election 2026 Shiv Sena Shinde Group News: एकनाथ शिंदेंच्या या विश्वासू शिलेदाराने मुंबईत येताच ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. ...

क्रिकेट :“आम्ही दोघं राजा-राणी…” विरुष्काचं प्रेम अन् MS धोनी–साक्षीची ‘राजकुमारी’सोबतची खास फ्रेम चर्चेत
किंग कोहलीनं क्वीन अनुष्कासोबतचा तर साक्षीनं कॅप्टन कूल धोनीसोबतचा शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. ...
