
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :''ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार''
Mumbai Municipal Corporation Election 2025: ठाकरे बंधूंच्या उद्धवसेना आणि मनसे या पक्षांचा वचननामा ४ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरमधील महानगरपालिकांच्या क्षेत्र ...

मुंबई :'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
सायनच्या प्रतिक्षानगरमध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवाराने एबी फॉर्मची झेरॉक्स काढून निवडणूक अर्ज दाखल केल्याचा प्रकार समोर आला. ...

व्यापार :सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
Cigarette, Tobacco Price: केंद्र सरकारनं सिगरेट, पान मसाला आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांवरील कराबाबत वर्षाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर २०२५ रोजी महत्त्वाची घोषणा केली आहे. ...

ऑटो :आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
Bharat Taxi Launch: १ जानेवारी २०२६ पासून दिल्लीत सरकारी पाठबळ असलेली 'भारत टॅक्सी' कॅब सर्व्हिस सुरू झाली आहे. ओला-उबरच्या मनमानीला लगाम लावणारी ही सेवा नेमकी काय आहे? जाणून घ्या भाडे आणि वैशिष्ट्ये. ...

संपादकीय :दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
गेल्या दोन वर्षांत पाकिस्तानातील तब्बल १४ लाख उच्चशिक्षित लोकांनी देश सोडला आहे. आपला अख्खा देशच ‘ब्रेन ड्रेन’ होईल की काय, या भीतीनं पाकिस्तान सरकारही हादरलं आहे आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ...

व्यापार :१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
जर तुम्हाला तुमचे पैसे एकाच वेळी गुंतवायचे असतील आणि सुरक्षित ठेवायचे असतील, तर तुमच्यासाठी बँक एफडी हा सर्वोत्तम पर्याय आहे. ...

क्राइम :ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
ED Raid Delhi: सध्या हा धनकुबेर फरार असून दुबईला लपला असल्याचे समजते आहे. त्याच्याविरोधात उत्तर प्रदेश, हरियाणामध्ये १५ हून अधिक फसवणुकीचे धमकावण्याचे आणि जबरदस्तीने वसुलीचे गुन्हे दाखल आहेत. ...

राष्ट्रीय :दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
५ महिन्यांच्या निष्पाप अव्यानचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाला. बाळ दूध सहज पचवू शकेल, या विचाराने आईने दुधात पाणी मिसळलं होतं. ...

भक्ती :नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
New Year 2026 Astro Tip: २०२६ हे तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचे वर्ष ठरावे यासाठी लेखात दिलेल्या ५ उपासना आणि ज्योतिष विषयक सूचना नक्की कामी येतील. ...

मुंबई :मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
BMC Election 2026 AAP News: चार गोष्टी मुंबईकरांना मोफत देण्याचे आश्वासन ‘केजरीवालची गॅरंटी’ अंतर्गत आम आदमी पक्षाने जाहिरनाम्यामध्ये दिले. ...

मुंबई :"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
मराठी महापौर न होण्यासाठी कृपाशंकर सिंह हे तर निमित्त असून भाजपच सूत्रधार असल्याचे संजय राऊत म्हणाले. ...
