लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यात १० कोटींच्या पीक कर्जांचे पुनर्गठण - Marathi News | Reorganization of 10 Crore crop loans in the district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्ह्यात १० कोटींच्या पीक कर्जांचे पुनर्गठण

शासनाच्या निर्णयाचा पुणे जिल्ह्यात ६६ गावांमधील १ हजार ८६२ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. ...

विभागात ३५२ टँकर सुरू - Marathi News | 352 tankers in the division started | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विभागात ३५२ टँकर सुरू

उन्हाच्या वाढत्या झळांनी लोकांच्या तोंडचे पाणी पळविले असून, तब्बल सात लाख ५२ हजार ८८५ पेक्षा अधिक जनतेला पाणी टंचाईच्या झळा ...

अज्ञात वाहनाच्या धडकेने ज्येष्ठ ठार - Marathi News | Old kills kill with unknown vehicle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अज्ञात वाहनाच्या धडकेने ज्येष्ठ ठार

भरधाव वाहनाची धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात ६२ वर्षीय ज्येष्ठाचा जागीच मृत्यू झाला. ...

बारामतीत दूधभेसळीचा ७७ हजारांचा साठा जप्त - Marathi News | 77,000 stocks of milk powder seized in Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीत दूधभेसळीचा ७७ हजारांचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी बारामती येथील एका गोदामामध्ये छापा टाकला. ...

आरटीई प्रवेशासाठी आज निघणार लॉटरी - Marathi News | Lottery to leave today for RTE entry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरटीई प्रवेशासाठी आज निघणार लॉटरी

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठीची लॉटरी उद्या (दि. ३०) काढण्यात येणार आहे. ...

विकासकामांची माहिती मिळणार एका क्लिकवर - Marathi News | One click will get information about development works | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विकासकामांची माहिती मिळणार एका क्लिकवर

गेल्या ५ वर्षात कोणती विकासकामे राबविली याचा लेखाजोखा महापालिकेच्या संकेतस्थळावर मांडण्यात आला आहे. ...

उपअधीक्षकाचे महिलेशी गैरवर्तन - Marathi News | Sub-divisional woman abuse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपअधीक्षकाचे महिलेशी गैरवर्तन

ससून शासकीय रुग्णालयातील उपअधीक्षक डॉ. यलप्पा जाधव यांनी रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तन केल्यामुळे रुग्णालयाने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. ...

मुंबईत दुष्काळग्रस्तांना पाण्याची विक्री? - Marathi News | Selling water to drought victims in Mumbai? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत दुष्काळग्रस्तांना पाण्याची विक्री?

मुंबईत पोटापाण्यासाठी आलेल्या दुष्काळग्रस्तांना पाणी विकत मिळते का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकार व मुंबई महापालिकेकडे केली. ...

माणसाच्या अंतर्बाह्य शोधासाठी इस्लाम - Marathi News | Islam is in search of human intervention | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माणसाच्या अंतर्बाह्य शोधासाठी इस्लाम

न्याय, समता, बंधुत्व या तत्त्वांसाठी महंमद पैगंबर यांनी इस्लामची स्थापना केली. ...