भूखंड बळकावण्यातून गोंदिया येथे एकाची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्य आरोपीचा जामीन मंजूर केला. ...
विदर्भातील कृषी तंत्रनिकेतनचा निकाल लागून दोन-अडीच महिने झाले असताना, या विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळाल्या नसल्याने विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका मिळण्यासाठी ...
बिहारमधील पराभवावरून लालकृष्ण अडवाणींसह चार ज्येष्ठ नेत्यांनी जाहीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर नितीन गडकरी यांनी या दोघांचा जोरदार बचाव केला ...
कल्याण-डोंबिवली महापौर आणि उपमहापौरपदाच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांची महापौरपदी, तर भाजपाचे विक्रांत तरे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली ...
भ्रष्टाचाराच्या खटल्यात दोषी ठरलेल्या दिवंगत सरकारी कर्मचाऱ्याने त्याविरुद्ध केलेले अपील प्रलंबित आहे, या कारणावरून त्याच्या विधवा पत्नीस कुटुंब निवृत्तीवेतन (फॅमिली पेन्शन) नाकारता येत नाही ...
नवीन नाटके रंगभूमीवर येत नाहीत तसेच चांगल्या संहिता मिळत नसल्याची ओरड होत असताना मागील पाच महिन्यांत मात्र रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाकडे चारशेवर नाटके मंजुरीसाठी आली आहेत. ...