शासनाने विदर्भ तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सावकाराकडून घेतलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा स्तरावर समिती गठित करून सावकारग्रस्त शेतकऱ्यांची माहिती घेत प्रकरणे ...
लक्ष्मी पूजनाच्या पूर्व संध्येला येथे शासकीय लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला. मात्र लस दिल्यानंतर अवघ्या काही तासात लक्ष्मी नामक दोन महिन्याच्या चिमकुलीचा मृत्यू झाला. ...
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत यंदा चंद्रपुरातील केंद्रावर १३ नाट्यप्रयोग होणार आहे ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) रक्तपेढीत ‘कॉम्पोनेंट ब्लड’ मधील त्रुटींवर बोट ठेवत परवानगी नाकारलेल्या अन्न व औषध प्रशासनाने अकरा दिवसानंतर मंगळवारी मंजुरी दिली. ...
भूखंड बळकावण्यातून गोंदिया येथे एकाची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्य आरोपीचा जामीन मंजूर केला. ...
विदर्भातील कृषी तंत्रनिकेतनचा निकाल लागून दोन-अडीच महिने झाले असताना, या विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळाल्या नसल्याने विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका मिळण्यासाठी ...