कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी अखेर काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीच्या अश्विनी रामाणे यांची निवड झाली आहे. रामाणे यांनी भाजपाच्या सविता भालकर यांचा ११ मतांनी पराभव केला आहे. ...
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. या अधिवेशनासाठी पहिल्यांदाच आमदारांचे प्रश्न आॅनलाइन पद्धतीने स्वीकारण्यास सुरुवात झाली ...
मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ३२५ मुलामुलींना भारतीय जैन संघटना पुढील शिक्षणासाठी पुण्यात आणणार असून, त्यांची सर्व व्यवस्था मोफत करण्यात येणार आहे़ ...
बांगलादेशमार्गे भारतात दाखल झालेल्या एक हजार रुपयांच्या बनावट नोटा अवघ्या ५५० रुपयांमध्ये ठाण्यात वटवल्या जात असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात उघड झाली आहे. ...
महात्मा गांधी यांचा हत्यारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नथुराम गोडसे व नारायण आपटे यांची पुण्यतिथी रविवारी (१५ नोव्हेंबर) पनवेलमध्ये शौर्य दिन म्हणून साजरी करण्यात आल्याने पुन्हा ...
तुळशीचे लग्न २३ नोव्हेंबर रोजी लागल्यानंतर विवाह मुहूर्तांचा एकच धडाका २४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या वेळी जुलै महिन्यापर्यंत मुहूर्तांची माळ लांबलेली असून विशेष ...
शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले असताना आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविरोधातदेखील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत ...