हेक्स वर्ल्ड आणि हेक्स सिटी या दोन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. यातील हेक्स वर्ल्ड कंपनीत माजी मंत्री छगन भुजबळ, त्यांचे चिरंजीव पंकज आणि पुतणे समीर हे संचालक आहेत. ...
डाळींसह कांदा व इतर वस्तूंचे दर गगनाला भिडलेले असताना गत वर्षभरामध्ये फक्त तांदळाचे दरच नियंत्रणात राहिले आहेत. एप्रिलपासून तांदळाच्या किमती वाढण्याऐवजी कमी झाल्या आहेत. ...
राज्यातील १ लाख ८२ हजार ४०१ नोंदणीकृत सहकारी संस्थांपैैकी ४९ हजार ३०४ म्हणजे २७ टक्के संस्था विविध कारणांस्तव बंद असल्याची माहिती, सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी ...
शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे काढून घेण्याची मागणी करत, राज्यभरातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. हिवाळी अधिवेशनात या संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. ...
मुकुंदनगर परिसरात रविवारी झालेल्या गोळीबारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक समद खान याच्यासह तब्बल ४० जणांवर कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
देवरी येथील आरटीओ चेकपोस्टवर परिवहन अधिकाऱ्याचे (आरटीओ) सर्व्हिस रिव्हॉल्वर खाली पडून त्यातून गोळी सुटली. ही गोळी एका ट्रक चालकाच्या जांघेत शिरल्याने, ...
सईद जाफरी यांचा जन्म ९ जानेवारी १९२९ रोजी पंजाबमधील मलेरकोटला शहरात सामन्य कुटुंबात झाला. त्यांनी शालेय शिक्षणानंतर मसुरी व अलाहाबादेत शिक्षण घेतले. त्यांचा कल सुरवातीपासूनच ...
कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदाच्या सोमवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या अश्विनी अमर रामाणे, तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शमा मुल्ला या ४४ ...
केंद्र सरकार ‘डिजिटल इंडिया’ची भाषा करत असताना राज्य सरकारचे संकेतस्थळ व त्यावरील अनेक विभागांची माहिती मात्र अद्ययावत केलेली नसल्याचे दिसून येत आहे़ अनेक ...