ज्ञानपीठ विजेते प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्यकृतींची भुरळ अनेकांना नेहमीच पडली आहे. त्यांचे साहित्य इतर भाषांमध्ये अनुवादित होण्याचे प्रमाणही वाढत आहे. ...
दलित आणि ग्रामीण साहित्य वाचकांच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिले आहे. लोकजीवनाच्या वेगवेगळ्या अंगांशी निगडित अशा दलित-ग्रामीण साहित्यातील, शब्दांचा नेमका अर्थ सापडेल असा शब्दकोश आज मराठीत नाही. ...
कुख्यात गॅगस्टर व सराईत गुंड ठेवण्यात आलेल्या आॅर्थर रोड तुरूंगामध्ये सोमवारी कैद्यांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. धारदार शस्त्राने हल्ला चढविल्याने सहाजण जखमी झाले. ...
नाशिक -धरमपूर महामार्गावर पेठ शहरापासून ११ कि मी अंतरावर नालशेत गावाजवळ ट्रक व टँकर यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही चालकांसह एक क्लिनर असे तीन जन जागीच ठार झाले. ...
शहराला पाणीपुरवठा करणाºया तलावात पोहण्यासाठी गेलेले नासीर अजीम खान (वय ४४, मूळ रा. दौंड, हल्ली अकलूज, जि. सोलापूर) यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती ...
भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर एआयबी रोस्टचा विनोदवीर तन्मय भटने केलेल्या आक्षेपार्ह शेरेबाजी विरोधात सर्व स्तरातून टिकेची झोड उठली आहे. याविरोधात ...
गेल्या काही वर्षापूर्वी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका आमदारांसह युतीच्या 19 कार्यकर्त्यांना दीड वर्षाची शिक्षा जिल्हा सञ न्यायालयाने सोमवारी दिली. ...