तूरडाळ घोटाळ्यावरून आक्रमक झालेल्या विरोधी पक्षाने आज मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकत विधिमंडळाचे सोमवारपासून सुरू होणारे अधिवेशन वादळी ठरणार याचे संकेत दिले ...
महाराष्ट्र सदन घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी रविवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले. ...
राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी महाराष्ट्रातील हुतात्म्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. ‘विदर्भासाठी १०६ हुतात्मे झाले हे मुंबईकरांचे थोतांड आहे, ...
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेची युती जवळपास निश्चित झाली आहे. त्यानुसार मुंबई, अहमदनगर आणि अकोला-बुलडाणा-वाशीम या तीन जागा शिवसेना लढेल तर अन्य पाच जागा भाजपा लढविणार आहे ...
राज्यात पुढील तीन-चार दिवसांत पुन्हा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. बुधवारी कोकणात तर गुरूवारी कोकणासह मध्य महाराष्ट्रात ...
ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक, पत्रकार तथा नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘शोध’ या कादंबरीचे अभ्यासू लेखक मुरलीधर काळू खैरनार (५८) यांचे रविवारी येथे उपचारादरम्यान निधन झाले. ...
मराठी साहित्य संमेलनादरम्यान साहित्यप्रेमी आणि प्रकाशक, पुस्तक विक्रेत्यांमध्ये महत्त्वाचा दुवा असणाऱ्या साहित्य महामंडळाने यंदाही डावलल्याची भावना प्रकाशकांमध्ये आहे ...
विवारी चैत्यभूमीवरील पहाट निळ्या रंगाने झळाळू लागली. निळ्या व पांढऱ्या वस्त्रात आंबेडकरी जनता चैत्यभूमीवर दाखल होऊ लागली. दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीकडे जाणारे रस्ते अनुयायांनी फुलून गेले. ...