लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुर्गा शिरसाटचं नेत्रदीपक यश - Marathi News | Durga Shirsat's spectacular success | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुर्गा शिरसाटचं नेत्रदीपक यश

सुसंस्कृत डोंबिवली शहरातील साउथ इंडियन शाळेच्या दुर्गा शिरसाट हिने संस्कृत विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवत शंभर नंबरी यश मिळवले ...

निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या - Marathi News | Retired Police Officer Suicide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या

नारायण यशवंत भानुशाली (६२) यांनी डोक्यात रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना रविवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास आधारवाडी परिसरातील रॉयल रेसिडेन्सी बिल्डिंगमध्ये घडली ...

जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९१.४२ टक्के - Marathi News | The result of Class X results of the district is 9 1.42 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९१.४२ टक्के

ठाणे जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. ...

रस्त्यावरील मोऱ्यांचे अर्धवट काम - Marathi News | Partial work of road moles | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्त्यावरील मोऱ्यांचे अर्धवट काम

सैनवाडी व पोलीस ठाण्यानजीक असलेल्या दोन मोऱ्यांच्या कामांना एक वर्ष पूर्ण होवूनही याठिकाणचे बांधकाम मात्र अर्धवट अवस्थेतच आहे. ...

आमदारांना धमकीचे फोन - Marathi News | Threatening phone to MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदारांना धमकीचे फोन

रस्त्यांची साईडपट्टी कोणत्याही परिस्थितीत खोदून त्यात रिलायन्सची फोरजी केबल टाकू देणार नाही, असा इशारा आमदार सुरेश लाड यांनी दिला ...

माथेरानच्या मुख्य रस्त्यावर कचरा! - Marathi News | Matheran's main road garbage! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माथेरानच्या मुख्य रस्त्यावर कचरा!

श्रीराम चौक परिसरातील आजूबाजूच्या काही स्वत:ला सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या व्यापाऱ्यांनी हा भाग डंपिंग ग्राउंडच बनविला आहे ...

मुरु डमध्ये कारपेट मशीन बंद पडल्याने खोळंबा - Marathi News | Due to shutdown of the carpet machine in Muru Dule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुरु डमध्ये कारपेट मशीन बंद पडल्याने खोळंबा

सबनीस आळी येथे कारपेट करण्याचे काम सुरू असताना रस्त्याच्या एका अवघड वळणावर कारपेट मशीन बंद पडल्याने येथील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली ...

अनधिकृत शाळांत प्रवेश घेऊ नये - Marathi News | Unauthorized schools should not be admitted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनधिकृत शाळांत प्रवेश घेऊ नये

रायगड जिल्ह्यातील विनापरवानगी सुरू असलेल्या शाळेत पालकांनी आपल्या पाल्यास दाखल करु नये, ...

तीन पिढ्यांवर काळाने घातला घाला - Marathi News | Spread it on three generations in time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन पिढ्यांवर काळाने घातला घाला

भीषण अपघातात मीरा रोडच्या कदम कुटुंबीयांच्या घरातील सासू, सून व नात अशा तीन पिढ्यांवर काळाने घाला घातला. ...