कोकणकन्या एक्स्प्रेसच्या टॉयलेटमध्ये एका वृद्ध महिलेचा पाय अडकल्याची विचित्र घटना आज घडली. तब्बल ११ तासांच्या प्रयत्नांनतर त्या आजीबाईंचा पाय अखेर शौचकुपातून सोडवण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. ...
स्वतंत्र विदर्भाबद्दल वक्तव्य करणारे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक झाली असून अणेंच्या या वक्तव्याविरोधात सेना हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे. ...
जिया खान आत्महत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. २०१३ मध्ये आत्महत्या करणारी जिया खान मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी गर्भवती होती. प्रियकर सूरज पांचोलीने तिला गर्भपातासाठी गोळी दिली होती. ...
शनीच्या चौथऱ्यावर जाऊन एका तरुणीने पूजा केल्यावर सर्वत्र काहूर उठले होते. या घटनेनंतर लगेचच शनिदेवाला दुधाचा अभिषेक घालण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आम्हाला शनिदेवाची सेवा करण्याची संधी मिळावी ...
किडनी तस्करी प्रकरणामधील संशयित आरोपी विनोद पवार याच्या माध्यमातून शांताबाई खरात हिची किडनी विकत घेणाऱ्या नांदुरा येथील विजया झांबड, अभय झांबड व त्यांच्या मुलांचे जबाब पोलिसांनी गुरुवारी नोंदविले. ...
अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीला गुरुवारी विधिमंडळात एकमताने मान्यता मिळाली. त्यामुळे आता अॅक्युपंक्चर तज्ज्ञांना या चिकित्सा पद्धतीचा व्यावसायिक (प्रॅक्टिस) वापर करता येणार आहे. ...
विदर्भ अन् मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आर्थिक, मानसिक बळ देणाऱ्या नाना पाटेकर अन् मकरंद अनासपुरे यांनी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. ...